पान:तुतीपासून रेशीम.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुतीपासून रेशीम. रेशमाचे किडे. पांतर होणाऱ्या सुवैटाच्या जातीपैकींच रेश- माच्या किड्यांची जात आहे. पैकीं तुर्ताच्या पाल्यावर आढळणाऱ्या सुरवंटामध्ये मानवी प्रयत्नानें सुधा- रणा होऊन झालेले किडे आजकाल रेशमाचे उत्पत्ती- करितां पाळले जातात. रानामध्यें हजारों जातींच्या किड्यांनीं केलेले कोसले आढळतात. व निरनिराळ्या जातींच्या पाल्यांवर आपली उपजीविका करून नानांविध जातींच्या किड्यांनी आपआपल्याकरितां समाधिस्थ स्थितींत रहाण्याकरितां केलेलीं तंतूंचीं जीं घरें त्यांसच कोसले म्हणतात. असल्या बहुतेक कोसल्यांपासून थोडे फार रेशीम मिळू शकते. त्यांपैकीं कांहीं कोसले लहान व कांहीं असतात. ज्या कोसल्यांपासून रेशीम पुष्कळ मिळतें व ज्यांपासून सलंग तार काढतां येते, असले कोसले तयार करणारे किडे पाळल्यापासून विशेष फायदा आहे. व त्यां- मध्ये मानवी प्रयत्नानें सुधारणा केल्यास या धंद्यास पुष्कळ उत्तेजन येईल. सारांश इतकाच कीं, अद्याप पावेतों सर्वां-