पान:तुतीपासून रेशीम.pdf/१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुतीपासून रेशीम. लेखक व प्रकाशकः त्र्यंबक गोपाळ करंदीकर, कोरेगांव, जि. सातारा. हें पुस्तक पुणे येथे शि. म. परांजपे यांच्या गोवर्धन छापखान्यांत छापून प्रसिद्ध केलें असे. (सन १८६७ चा अॅक्ट २५ प्रमाणे रजिस्टर केलें असे. ) सन १९१२. किंमत १०४.