पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 श्रीमंत सरकार सयाजीराव महाराज गायकवाड.







अर्पण पत्रिका.

सत्ता, वैभव, मान, राजपदवी, तूतें सदा वंदिती ।
विद्या, ज्ञान, सुधारणा, बुधकृती तूं आदरीसी अती ।
देशोद्धाररता ! उदार चरिता ! हे गुर्जराधीपते !
स्वीकारीं मम ही कृती जरी असे ती अल्पशी धीमते !

ग्रंथकर्ता.
 

.