पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



मुलामुलींना पाठ करण्याकरिता


( उत्तमोत्तम व अत्यंत बोधपर )
तुकारामाचे निवडक अभंग
( चरित्र, वेंचे, स्पष्टीकरण व कोश यांसह )
__________________________


लेखक
यादव शंकर वावीकर.
-------
फोडिलें भांडार धन्याचाची माल ।
मी तंव हमाल भार वाही-तुकाराम
_________


श्रीयुत गोविंद शंकर वावीकर यांनी


मुंबई इंदुप्रकाश स्टीम प्रेस मध्ये छापून प्रसिद्ध केले.
________
सन १९०९.
________
किंमत पांच आणे.