पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ शाळाखात्यांकडून उत्तेजन मिळणें अवश्य आहे, असे मला वाटते. तुकारामाच्या अभंगांचे वेंचे निवडण्यास आपल्याला बरेच श्रम पडले असले पाहिजेत, कारण निवडकपणांत आपली मार्मिकता, सहृदयता, व सारासार विचारशक्ति ठिकठिकाणी दिसून येतात. । सारांश, प्रत्येक मुलामुलीचे हाती देण्यास हे वेंचे सर्वथैव पात्र आहेत, अशी माझी ठाम समजूत आहे.


--- श्री पार्वतीबाई आठवले. अनाथबालिकाश्रम पुणे* * अभंग वाचून पहातां आपण ते फार श्रमपूर्वक व काळजीन निवडलेले आहेत. विषयवार मांडणी कल्यामुळे पुस्तक अति उपयुक्त झाले आहे. मुलांमुलींना हे पुस्तक अत्यंत उपयुक्त होईल ह्यांत संशय नाही. त्यांनी हे अभंग पाठ केले व त्यांचे मनन केले तर ते परोपकारी, कर्तव्यदक्ष, सन्मार्गवत व पापभीरु निघतील, ईश्वराच्याठायीं त्यांची श्रद्धा राहील, यांत संशय नाहीं. - ओ० कु काशीबाई नवरंगे. बि. ए. एल्. एम्. आड एस-* * * तुकोबाची गाथा आमच्या मुलांच्या हाती दिल्यास कोणते अभंग वाचून आपणांस फायदा होईल, हे त्यांस कळणे शक नाहीं, ह्मणून मुद्दाम त्यांच्याकरितां तयार केलेल्या वेंच्यांची का उणीव होती. आपले पुस्तक ही उणीव ब-याच अंशानें भी काढील असे मला वाटते. आपण अभंगांची निवड फार काळजीपू केली असून आमची मुलें जर हे अभंग मुखोद्गत् करतील, प्रल अभंगाचा अर्थ आपली मातापितरें, शिक्षक किंवा आप्त या पासून नीट समजून घेतील व ह्यांतील उपदेशानुसार आ ठेवण्याचा प्रयत्न करतील तर ती श्रद्धाळू, शुद्धाचरणी, नम्र व १ दक्ष अशी निपजतील, यांत कांहीं संशय नाहीं. युद्धाचरणी, नम्र व कर्तव्य