पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ ०४ सोई-सोय सोस-हांवरेपणा सोयरिया-जिवलग, सोयरा। स्नेहवादें-स्नेह ह्मणून । हाव-आटोक्या बाहेरची गोष्ट मिळण्याची इच्छा हिंपुटी-कष्टी, दुःखी हेंगे-इकडे हेवा-दुस-याचा वस्तु आपणास असावी ही इच्छा हव्यास-छंद हरी-नाहीसे करा हर्षामर्ष-आनंद व राग हाट-बाजार हातवटी-हातोटी हारपले-हरवले । क्षर-नाशवंत क्षीर-दूध, खीर क्षोभले-संतप्त झाले ਆਹ |