पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०३ विषय-काम क्रोध, लोभ, वगैरे विरोध-आड येणे, द्वेष । वृंदावन-कवंडळ, कडूफळ वेचणे-खर्च होणे वेवसाव-व्यवसाय, धंदा वेशी-मार्ग वेल्हाळ-प्रिय वैकुंठ-विष्णु लोक वैखरी-वाणी वो-है, अहो वोखटा-वाईट वोज-पात्रता, अधिकार वोडवणे-सादर करणे, अर्पण करणे वोसंडावे-वर्षाव करावा वोरसणे-स्नेहभरित पान्हायेणे वोळसा-चटक व्यवसाय-उद्योग, धंदा संपादन-बतावनी सम-बरोबर । सर-सरी-बरोबरी सरसा-बरोबर सरणे-चालणे, लागू पडणे सरता-अखेरचा, अधिक सवा-कडे, कडून सवें-बरोबर । सर्वथा-सर्व प्रकारे साकडे-संकट सांगडी-नाव सांगाते-बरोबर साच-खरें साचार-खरें साटी-बदला, संगतीने सांडी मांडी-खटपट उठाठेव साधक-ज्याला कांहीं साध्य करून | घ्यावयाचें तो. साधन-अभ्यास, ज्या योगाने इच्छित प्राप्त होते ते सान-लहान सायास-श्रम सार-तात्पर्य, तत्व सावकास-यथेच्छ सावज-जनावर साहे-सहन करी सिंचणे-सिंपडणे सिंधु-समुद्र स्फिती- डौल, गर्व सीण-त्रास, रोग सुदर्शन-देवाच्या हातांतील चक्र सुनें-कुत्रे . शठ-ठक शत-पराक्रम शूकर-डुक्कर श्रुति-वेद . सकळ-सर्वे संकल्प-हेतु, इच्छा संडी-सांडी, सोडी सतंत-स्वतंत्र सति-नव-याच्या शवा बरोबर आपणास दहन करून घेणारी स्त्री, साध्वी स्त्री संदेह-संशय