पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९७ कठिण शब्दांचा कोश. अ. आतुडणें-प्राप्त होणे, अंगे-स्वतः आधिव्याधि शरिपु अघोर-भयंकर आर-दुसरा अणु-अल्प, थोडे आपसया-आपोआप अंतर-चित्त, अंतःकरण आपगिता-सांभाळणारा अंतरंग-मन आमिष-पशुपक्षी धरण्याकरिता अंतराय-वियोग, विघ्न । | सांपळ्यांत किंवा गळास भक्ष्य अतित्याई-माहित असून वाईट लावून ठेवतात ते. काम करणारा, घातक, आराणूक-शांति, सौख्य अधम-नीच आरुष-आर्ष-असमंजस, छांदिष्ट अनामिक-महार आहाच-वरवर अनुचित-अयोग्य आळवणें-आर्जवानें खुष करणे अभिलाष–दुस-याची वस्तु हरण करण्याची इच्छा उगलें-उगें, शांत अमित-पुष्कळ उचित-योग्य अवकळा-तेजहीनपणा उक्ती-भाषण अवगुण-चाईट गुण उदास-निराश, निस्पृह अवसानी-शेवटीं । उद्वेग-अस्वस्थपणा, त्रास अनर्गळ-स्वच्छंदी, निष्प्रतिबंध उपाधी-त्रास,दुःख जनक गोष्टीअसार–खोटें चा संसर्ग अहंता-मीपणा । ऊर्मा-मनाचा आवेग अक्षर-विद्या । उरी-बाकी, ठाव, भीड, भेद . उसंतणें -शेवटास नेणे, आटोपणे आगळा-अधिक, मोठा आगम-शास्त्र, एकविध-अनन्य, एक प्रकारचा आचावाया-बडबड आटी-खटपट, तुटी आणिक-दुसरा । कइवाड-कैवाड-युक्ति, कारस्थान कंकर-खडा आते-उत्कट इच्छा। कंटक-काटा, दुष्ट आतळणे-जवळ येणे कल्लोळ-मोठी लाट आवांका-अवसान, बळ ५-५९१=२५०० g. क.