आनंदच भेटे । तेणें सुखानंद संसारु चि आटे । भी हैं माझं तों न दिसे
चि कोठे यो ।। ३ ।। मनीं मनासी ही नुरोनियां थार । हृदय भुवनीं होय
याचा चि प्रसर । बुद्धी चाकाटलि राहे निरंतर । मुखी सुरवाचा चि
होतसे आदर व ॥ ४ ॥ होते आपलीये घरीं वो निश्चळ । कोटें पाहों
गेलें याचा निज खेळ ।। तेंचि पामुनि वृत्ति झालि वो वोढाळे । मन
नाठवेचि लेंकरू ना वाळ वो ॥ ५ ।। एका एकिची पडियेला फासा ।
याचा नेणोनियां स्वभाव वो ऐमा । माझा मन ची हा नवलावो मानसा ।
निळा ह्मणे होता संचिताचा ठसा यो ॥ ६ ॥
| ॥ १५३४ । एकली एक दुजी होति ये सुदनीं । तब आयीकिली मुरली-
ची ध्वनी ॥ गेलें धावोनियां पाहावया लोचनीं । तव गैलिये देहभाव
विसरोनी ॥ १ ॥ इरि देखतांची मदनाचा पुतळा । गला जडोनियां
बैसला तो डोळा ।। मनीं आठवे साजणी वेळोवेळा । नेल्या शोपुनी
माझीया जीवनकळा वो ॥ २ ।। नव्हतें जवळ दुसरे बाई कोण्ही । नको
जाऊ ऐसे सांगावया लागुनी ॥ नेईल जीवभाव सर्व हा हरूनी । मग पडस
तूं थाचे चि व्यसनीं वो ॥ ३॥ ऐमि जोजावोनी बोले सखियाप्रती ।
येरि टकमका पाहोनि हां सती । ह्मणती जाणोनियां होमि कां नेणती ।
भाग्यें लाधलिसी धरुनी राहे चित्तीं वो ।। ४ ।। आजि तुझिया भाग्यासी
नाहीं पार । झाला परिचय पाहीला सारंगधर । ज्यालागी शिणति हे
योगि मुनेश्वर । तोचि तुझे हृदयींचा परात्पर वो ॥५॥ निळा ह्मणे आजि
देवाभि ही देव । आळे पोटानि वैभवा वैभ
चीच
जोडली राणिव । देखिला यदुपति निजलावण्याची ठेव यो ॥ ६ ॥
| ॥ १५३५ ॥ होते लेउनियां तिचें अंजन । तेणे देखिलें वो निक्षे-
पीचें धन ॥ होते वेदरायें ठेविलें जोडून । तेचि सांपडले आईते निधान
वो ॥ १ ॥ जनी जनार्दन प्रयक्षाच होता । तोचि मुमावोनी कृष्ण झाला
आतां ॥ मंडित चतुर्भुज वेणु वाजविता । मुगुट कुंडलें वो मालाचा मिर-
विता वो ॥ २ ॥ प्रगट असोनियां न दिसेची कोणा । आड़ आलिया
वो बुद्धचि कल्पना ॥ जाय हारपनि अविद्येच्या भावना । तेणेंचि न
देखाति भतीं भगवाना वो ॥ ३ ॥ कैसा माया मोह भ्रम झाला गाढा ।
नेणें जाणिव ची धांचे पुढा पुढा । विधी निषेधाचा माझारी झगडा । तेणें
अंतरला ने सांपडे मूढा वो ॥ ४ ॥ इंद्रिया विषयाची सदा लगबग । मातले
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/380
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
