( ३३८ )
कोणापासी ॥ मुख सुकलें वो तापली विशेषी । आंग कांपे तेणें झाली
कासाविसी वो ॥ १ ॥ हृदयीं आठवे श्रीरंग सांवळा । मन चि गुंतले तया-
पामि डोळा ॥ कोण अगिल वो तया याचि वेळा । द्यावया आलिंगन
जीव उताळा वो ॥ २ ।। कोठे न गमे व नावडे आणिक । जीवी जीवा-
माजी पडियले उक ॥ उघडे नयन वो लागली टकमक । कोण आणील तो
इरील माझे दुःख वो ॥ ३ ॥ झाली अवस्था ते न कळे कोणासी । जात
सांगों होईल हमें शिनार्म। होईल लाज वो कारण उपहासासी ॥ कांहीं
चि न सुचे मी काय करू यासि व ।। ४ ।। कोण जिवलग वो येईल धावत ।
माझे जीवीचे अर्त उगविल निगुनी । नेदितां कळों कोण आणील श्रीपति।
संग याचा माझt करील एकांती वो ॥ ५ ॥ ऐसि विरहानळे पीडियेली
बाळा । हृदयीं आठवते हार वेळोवेळा ॥ जाणोनि अंतरी तो कृपेचा
कोंबली । येऊन निवविळे तिये ह्मणे निळा वो ॥ ६ ॥
॥ १५३२ ॥ येऊनि जाऊने करी गौळणचे कोड । पुरवुनि सकळ ही
अंतरीची चाड । नेदि मेम याचे खंडों कर वाड । ऐसा कृपाळू हा
मुखाचा सुरवाड वो ।। १ ।। धन्य भाग्याच्या या जन्मल्या संसारीं । ज्याचे
ध्यानीं मनीं निस काळ हरी ॥ करितां काम काज दृष्टी याचि वरी ।
बोलतां चायनां नेवितां निरंतर वो ॥ २ ॥ याचा विकिला ऐसा रावे
साच्या घरीं । पडिलें काम काज तेहि आपण करी ॥ नवचे पळभरी
या सांडनियां दुरी । याचा नलजेचि झणवितां कामारी वो ॥ ३ ॥
याचा येवजाव सामुरे माहेर । झाला आपण चि लेणे अळंकार ॥ अवधे
धन वित्त गोत परिचार । झाला नाम रूप दीर भावे चर वो ॥ ४ ॥ नेदी
उरों या आणिक दुसरे । बिण आपणा व सोयरे धागरे । गाई झैशी
पशू पोटिची लेकरें । झाला घर दार त्याचे एकसरे वो ॥ ५ ॥ स्वाती
जेवीती ते भोग सकळ ही । झाला अपणच संचरोनि देहीं । नेदि आप-
पर ऐसे दिसों कांहीं । निळा ह्मणे ऐसी ऐक्याचि नवाई वो ॥ ६ ॥
| ॥ १६३३ ॥ सये आनंदाचा अवचिता आला पूर ! याचे मुरलीचा
उठतां चि गजर ।। मि मज नाठवे चि कैचें घर दार । ठेलें तटस्थ चि
राहिले शीर वो ॥ १ ॥ ऐसें मोहन नाटक येणें केलें। जीव वैन्य वो
हरुनियां नेलें । एकलें एकवटच करुन ठेविलें । नाठवे सामुरें ना माहेर
ऐसें झालें वो ॥ २ ॥ याचा नवलाचो हाचि एक वाटे । जीवीं जीव नुरे
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/379
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
