पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/327

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२८६ ) ॥ १३९८ ॥ अवघाची गुण आहे हा भला । परि । याला शोभ कां ॥ १ ॥ कांहींचि उरो नेदी माझे । संचितपुंजे भरियेलें ॥ २ ॥ बरें धाईट हा न अणे चि कांहीं । पाप पुण्य तेंडी लुचियेलें ॥ ३१॥ निळा अणे जें जें देखे । ते ते हा सुखें भरितुची ॥ ४ ॥ ॥ १४९९ ॥ उगाच नसे क्षणही भरि । व्यभिचारी हरि चिताचा ।। ॥ १॥ मन चि गोवी चरणापासी । अवघे चि यासी मग मुक्त ॥२॥ परिचे घरीं जीवीचे जीव । उघडी हा ठेवी जुगदीच्या ॥ ३ ॥ निळा सणे भरिली खोडी । मुळीची न सोडी कल्पवरि ॥ ४ ॥ ॥ १४०० ॥ जडला जीवीं तो नव्हे चि परता । चित्तिचित्ता ब्यापू- नियां ॥ १ ॥ वुद्धी माझे याचेंचि ठाणे । राइटे करणे अहोरात्रीं ॥२॥ अंतःकरण धरिला थारा । आंतु शरीरा वाहेरी इह ॥ ३ ॥ निळा सणे अवघा चि हरि । आमां घरीं दारी दाटला ॥ ४ ॥ | ॥ १४०१ ॥ व्यापूनियां ठायी ठावो । अवघा चि देव प्रगटला ॥ १ ॥ संतकृपा फळा आली । ते वरुपली स्वानंदें ॥ २॥ अंकुरली भावबीजें । विस्तारली सइने गुणचर्या ।। ३ ।। निळा अणे कणिसे दाटे । नाहीं फळ कटकण भारे ॥ ४ ॥ | ॥ १४०२ ५ नव्हती माझे फुकट बोल । जाणे विट्टल सय मिथ्या ॥ ॥ १ ॥ संतकृपेची हे जाती । ओचें चि चालती अक्षरे ॥ २॥ कैची मती पोलावया । ठायीं चि पाया विदित ते ।। ३ ।। निळा ह्मणे बाहेरी आले । होतें सांठवलें हृदय जें ॥ ४ ॥ ॥ १४० ३ ।। केलें तैसें बदल देवें । अनुभवें उद्गार ॥ १ ॥ नाहीं येथे चालों येत । तर्क मत पायांपें ॥ २ ॥ स्वामीसवें निकटवासें । जैसे तैसे केंवि सरे ॥ ३ ॥ खोटी याची नव्हे चाली । निवडली पारखिता ॥ ॥ ४ ॥ निळा ह्मणे केला धंदा । परमानंदा आज्ञेचा ॥ ५ ॥ | ॥ १४०४ ॥ नेणें मी परिहार । देउं कोणासी उत्तर ॥ १ ॥ पणो- नियां हैं खरें खोटें । ठेवा बांधोनियां मोटे ॥ २ ॥ नेणोनियां तुमची गती । तंटा माझ्याच नावें करिती ॥ ३॥ निळा अणे प्रत्युत्तर । मज तो न सुचे उत्तर ॥ ४ ॥