पान:तर्कशास्त्र.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

名R तर्कशास्त्र. -- इतके समानगुण आढळतात कीं, त्यांची बरोबर संख्या कोणासही सांगतां येणार नाही. एवढेंच नव्हें तर 'माणि' या जातीचे सर्व गुण सांगण्याचा, एकादा महान् माण शास्त्रज्ञही कधीं प्रयत्न करणार नाहीं. याच प्रकारचाँ क्षुणखी उदाहरणें मनुष्य, खनिज, वनस्पति, धातू, ोिडा, कुत्रा, गुलाब, कमळ ह्मणजे सर्व सामान्यनामें हीं आहेत. जातिज्ञानाच्या युा दोन प्रकारांमधील भेद ओळूखणें अवघड नाही. दोहोंमध्यें जातीचेंच ज्ञान होतें, कारण त्यांत अपरिमित पदार्थीचा समावेश होतेो. परंतु पहिल्या प्रकृारांत गुण विवक्षित असतात, व ते प्रामाणिकपणा, औदार्य, कठिणपणा यासारखे असतात. दुसयू प्रकारांत गुण विवक्षित नसतात, व ते गुण ह्मणजे सर्व पदार्थीत सांपडणारा एक गुणसमुचय असतो, きく ही एकू।गोट चांगली ध्यानांत ठेविली पाहिजे কুঁচ, या दान प्रकारांपैकी फक्त दुस-या प्रकारच्या जातीचेंच एकाहून एक उद्य असें वर्गीकरण होण्याजोर्गे असतें. लहान मुलांस प्रथम अरूं आढळूर्ते कीं, ज्या प्राण्यांची त्यास ओळख झाली आहे अशांपैकीं कांहीं प्राण्यांमध्यें མ་4 ཕོ་རྟེན་ཕ་རྗེ་ हून ते त्यांचे कृत्रे, घोडे, गायी इत्याद वगे करतो. नंतर जेव्हां प्राणिशास्त्रांत त्याचा प्रवेश होतो तेव्हां त्यास ओर्ते कळतें कीं, या सर्व वर्गामध्यें देखील एक प्रकारचें साम्य आहे व 'चतुष्पाद' किंवा ' सस्तनू' प्राणी या वर्गामध्यें त्या सर्वाना घालतां येतें, या वेगी' पक्षी ' ' मासे ? * सरपटणारे प्राणी ' याँ ইনিং দফাঁহাঁ উতলা ক্লভল্যান্য স্থান असें आढळेल कीं ।