पान:तर्कशास्त्र.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

球ご。 तकैशाख्. " पद्यांतच लिहितात व असे ग्रंथकार वर दिलेल्या देन्हीं वर्गीत पडतील ह्मणून या दोन्हीं जाती परस्परानुप्रवंशों आहत असें झालें, । द्रव्यात्मक व्यक्तिज्ञान, जातिज्ञान व गुणज्ञान. ३०. प्रत्येक ज्ञान द्रव्यात्मक किंवा गुणात्मक आहे असें आपण पाहिलें, व आपण असेंही पाहिलें कीं, प्रत्येक द्रव्यज्ञान व्यतिवाचक किंवा जातिवाचक असतें. आतां हे विभाग दोन निरनिराळ्या तत्वांवर केले आहेत. ' पहिला विभाग गुणांच्या अनुरोधानें केला आहे व तो करितानां 'निप्कर्ष' ही मानसिक क्रिया घडते, व पदार्थीच्या गुणाः। गमापासून हा विभाग. उद्भवतो. दुसरा वर्ग व्यक्ति व जाति यांच्या अनुरोधानें होते व हा करितानां वर्गीकरण ही मानसिक क्रिया घडते, व पदार्थीच्या संख्यागमापासून हा विभाग उद्भवते. हे दोन विभाग परस्परानुद्देशी आहूत, याकरित! त्या दोहाचा मिळून एक विभाग केला पाहुज. सकृद्दशेनीं आपणांस असें वाटण्याचा संभव आहे कीं, ज्ञान चार प्रकारचें असावें. परंतु आपणांस असा आढळते की, व्यक्तिज्ञान तितकें द्रव्यात्मक ज्ञान असत् ह्मणजे त्यांत एक गुणुसमुचय असतो. यावरून ज्ञानाचे एकंदर तीन भाग झाले ते असे:- पहिला, द्रव्यात्मक व्यक्तिज्ञान. जर्से, ' भीमसेन,' 'हा प्राणि? इ. ॣ", गतिज्ञान. जसे 'बलवान', 'माणि' इ. । तिसंर; गुणज्ञान. जर्से * बल ?, '* प्राण · इ