पान:तर्कशास्त्र.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. ३९ ३१. पहिल्या प्रकारच्या ज्ञानांत ज्या वस्तूंचें ज्ञान होतें त्यांस ‘ व्यात?, दुस-या प्रकारच्या ज्ञानांत 'जाति? व तिसयुा प्रकारच्या ज्ञानांत 'गुण' असें आपण म्ह्णूं अनुभवानेंही असेंच दिसून येईल कीं, ज्या ज्या वस्तूचें मानवी बुद्धीला ज्ञान होऊं शकतें ती वस्तू 'व्यक्ति' 'जाति ? किंवा ‘ गुण? यपैिकीं एक असलीच पाहिजे. यापुढ़ें 'द्रव्यात्मक व्यक्तिज्ञानास ' संक्षेपानें 'व्यतिज्ञान' एवढेच आपण नांव देऊं. ३२. व्यक्तिज्ञान-एकंदर सर्व प्रकारच्या ज्ञानाचा श्रीगणेशायनम: या ज्ञानापासूनच होती. व या ज्ञानापासूनच इतर दोन प्रकारच्या ज्ञान्ची उत्पत्ती होते. या ठिकाणा, पदाथ जस दिसतात तसाच त्याच ज्ञान हात व हे एकएकच आहेत असें आढळतें, परंतु प्रत्येकांत एक विशिष्ट गुणसमुचय असतो. जसजसा आपला अनुभव वाढत जातो, तसतसें अधिक व्यक्तींचें आपणांस ज्ञान होत जातें, व प्रत्येकू व्यक्तींत अधिक अधिक व निरानणुख्या प्रकारचं गुण- दिसू लागतात. उदाहरणाथ, हा एक लाखडाचा तुकडाच घ्या, अगदीं पहिल्यानें, तो एक जड पदार्थाचा गोळा आहे, त्याला कांहीं एक आकार आहे व रंग आहे, एवढेच आपणांस ज्ञान होतें. नंतर तो कठीण आहे, तो उप्णतेच्या योगानें वितळविण्याजोगा आहे, तो गंजण्याजोगा आहे ह्मणजे ऑक्सिजनशीं (प्राणवायूशीं) त्याचा रासायनिक संयोग होण्याजोगा आहे, त्याचीं उपयोगी भांडीं करतां येण्याजोगीं आहेत व विशिष्ट प्रकारची एक चुंबक शात त्यामध्यें आहे, असें आपणांस ज्ञान