पान:तर्कशास्त्र.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

= ३६ तर्केशास्त्र. (असलेलें ’ ” ही आहे. वर्गाची एक विवक्षित परंपरा जर घेतली तर त्या परंपरेंतील अति उच्च असा जो वर्ग, तीच त्या परंपरेची ' सत्ता' होईल. उदाहरणार्थ, वनस्पतिशास्त्रांतील, ' वनस्पति' ही सत्ता होय; व तर्कशास्त्रांत ' तर्कसंबंधीं विचार ' ही सत्ता होय. ' सते ? च्या वर आणखी ' पर? जाति असू शकणार नाही, हें * सते ? च्या व्याख्येरूनच उघड होणार आहे. प्रत्येक व्यक्तीला सर्वांत मोठा गुणागम आहे, कारण व्यक्तींत जो गुणसमुचय आहे तो कोणासही सगळा सांगतां येणार नाही; तसेच प्रत्येक व्यक्तीला सर्वांत कमी ' संख्यागम ' आहे, कारण ते सर्व गुण असणारा असा पदार्थ जगामध्यें एकच ( तीच व्यक्ति ) असतो. उलटपक्षी, खतेला सर्वोतु मोठा संख्यागमू आहे, कारण र्त्त एकंदुर सवै पदाथाचा समावश होता; व सत्तला सवात कमं गुणागम आहे, कारण फक्त एका गुणाचाच तीत समावेश होतो. व्यक्तीपासून सत्तेकडे जसेजसे आपण चढत जातो तसतसा ' संख्यामम' मोठा मोठा होत जातो, व * गुणागम' लहानलहान होत जातो; व सत्तेपासून व्यक्तीकडे जसजसे आपण उतरत जात तसातसा * संख्यागम ? कमी कमी होत जातो व ' गुणागम ? मोठा |ोठा होत जातो. वर्गीकरण व जातिज्ञान यांच्या योर्गे हैं सर्व होर्त, ९<· संख्यागम व गुणागम यांच्या परस्पर सापेक्ष ven त्वाचे र्ज निरूपण वर केलें आहे, त्यांत सत्तेपासून तें थेट