पान:तर्कशास्त्र.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिलं. ३५ एक वर्ग करूं. याप्रमाणें ही क्रिया कशी वाढवितां येईल, याचे एक उदाहरण खाली देतो. भूत ( असणारें ।) द्रव्य. मूर्त द्रव्य. जड द्रव्य. सेंद्रिय जड द्रव्य. प्राणेि. पृष्टवंशयुत. सस्तन. मांसभक्षक, कुत्रा. शिकारी कुत्रा. लांडगे मारणारा कुत्रा. २७. या परंपरेंतील वर्गाचा परस्परसंबंध दर्शविणारीं अभिधानें असणें इष्ट आहे; व तर्कशास्त्रकारांनीं हीं नांवें ठरवून ठेविलीं आहेत. उदाहरणार्थ, असें समजा कीं * कुत्रा ? असा गुणसमुच्चयानें युक्त एक वर्ग आपण मनांत धरिला, तर त्याला त्याचे वरच्या ' मांसभक्षक? या वर्गासंबंधानें तर्कशास्त्रकार ' अपर ? ही संज्ञा देतात. व मांसभक्षक ? या वर्गास त्याचे खालच्या.'कुत्रा y यु वगीसंबंधानें ‘ पर ? अशी संज्ञा देतात. सवंत उच्च असे जें । पर' त्यास 'सत्ता? ही संज्ञा आहे. या जगांतील सर्व पदार्थ जर आपण घेतले तर त्यांची 'सत्ता' ' भूत