पान:तर्कशास्त्र.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तकैशाख, भाग पहिला, वस्तुज्ञान. १. एकाद्या वस्तृविषयीं किंवा वस्तृविषयीं विचार करितांना मनाचा जो व्यापार होतो त्यास अवधारणा कुिंवा बोध असें ह्यणताप्त ज्या वस्तूचा किंबू, वस्तूंचा बांध झाला आह त्यापासूनच वस्तुज्ञान उत्पन्न हात. कधों कधीं, दुस-या वस्तृशीं कोणताही संबंध नाही अशा एका वस्तूर्चेच ज्ञान होतॆ, जुर्से मनुष्य' * घोडा? इत्यादि, व त्यास शुद्ध किंवा अर्सकीणे ज्ञान ह्यणुतात; कुर्थी कधीं, परस्परांशीं कहीं संबंध आहें अशा अनक वस्तूच एकदम ज्ञान होतें, ह्मणजे त्या सर्व वस्तूचा मनास एकसमयावच्छेर्देकरून बोध होतो, जसें 'घोड्यावर बसलेला मनुष्य'. यास संकीर्णज्ञान असें ह्मणतात. [ ज्ञानाचे दोन भेद् मनिले आहेतः अनुभवू आणि स्मृति. पुन्हां अनुभव दोन प्रकारचा आहे; यथार्थ (सत्य) व'आयथार्थ (असत्य), पुन्हां अयथार्थीचे तीन भेद आहेतः संशय; विपयेय व तके. वास्तविक आपल्या दृछीपुढें एक पदार्थ असून हा असावा कों ते असावा असा भ्रम उत्पन्न होती तो 'संशय'. वास्तविक एक पदार्थ असून त्या ठिकाणीं दुसराच आहे असा जो भास होतो तो 'विपर्यय'. व पर्वतावर धूम आहे यावरून तेर्थ अग्नि असला पाहिजे अशा प्रकारच्या अनुमानाचे ठिकाणी जुर् कोणी म्हणेल की, पर्वतावर धूम आहे एवढें मात्र खरें