पान:तर्कशास्त्र.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

και ο तर्कशास्त्र. आहे, परंतु तेथें अमि आहे हैं खोटें. तर स्याला असें उत्तर देण्युत येतें क. तुझ्या ह्मण्याप्रमाणें आणीि नाहीं असें मानिलें तर पर्वतावर धूमही असू शकणार नाहीं. कारण अझीवांचून धूम कधीही नसते. ही जी त्याला अनिष्ठापति द्यावयाची त्याला 'तर्क? असें ह्मणतात. ] २. वस्तुज्ञान भाषेच्या साहाय्यानें स्पष्ट करून सांगितलें ह्मणजे त्यास पद अर्स ह्मणतात, पद हा एक किंवा अधिक शब्दांचा समुदाय आहे [ पद ह्मणजे वर्णीचा समूह होय. येर्थ समूह या शब्दाचा अर्थ, एका ज्ञानाचा विषय होणें, असा समजावा. ] कधी कधीं एका शब्दांत दोन पर्दे असतात, व त्यांतच त्या दोहींचा परस्परांश संबंध सांगितलेला असतो. जसें ‘ अस्मि', ' गच्छति ' इत्यादि. यांपैकी पहिल्यांत 'मी' आणि 'अहं' व दुस-यांत 'तो' आणि 'जातो' ही दोन दोन पर्दे आ-ि हेत, व त्या शब्दांतच त्या दोन पदांचा परस्परसंबंध दाखविला आहे. इतर शब्दांच्या साहाय्याशिवाय ज्या. शब्दांचा पदांसारखा उपयोग कुरितां येतो त्यांस पदार्थवाचक शब्द असें ह्मणतात. जर्स, घोडा, कुत्रा, हारण इत्यादि सर्व प्रथमा विभक्ततली नामें. परंतु क्रियावंशपण, शब्दयोगी अव्यय, प्रथमा खेरीज करून इतर विभक्तींतलीं नामें इत्यादि जे इतर शब्द पदाचा फक्त एकुादा भागच होऊं शकतात, त्यांस गुणवाचक शब्द ॐ सििणतति जर्से ‘ उडत जाणारा पक्षी हैं। एकच पद आहे. परंतु तें तीन शब्द मिळून झालें आहे. यांतील