पान:तर्कशास्त्र.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

3o तर्कशास्त्र, याप्रमुाणें एखादा शब्द.ज्या दोन अथीनी योज़िलला असल त्या दोन्हा अथाच स्पष्ट ज्ञान जर आपणास झालेलें असेल, व अनुमान करतांना एका अर्थाचे ठिकाणी चुकून भलताच অস্ত্র जर आपण केला नाही, तूर एका शब्दास दान अथ असल्यान काणताहा वाइट परिणाम होणार नाहीं. परंतु अशा प्रकारचें प्रमाण जे लोक सांगतात व जूय्र्न्ना, सांगृतात, ते दोघेही नूकळत वारवार एका अथाच ।ठकाणा दुसराच अथ कारतात; व यापासूनच वाईट परिणाम उद्भवतात. जसें, कारः ८ १. * मनःपूतं स्माचरेत्र' हा एका जुत्या कवीच्या छाकाचा एक चरण आह. याचा खरा अर्थ असा आह कीं, प्रत्येक मनुष्यास ईश्वरानें सदसद्विवेकबुद्धि दिली आहे, म्हणजे चांगलें कोणतें व वाईट कोणतें हें जाणण्याची शक्ति दिली आहे, व या शक्तीच्या योगानें आपल्या मनास जें ' पूत ? ह्मणजे पवित्र किंवा शुद्ध, निदांष दिसेल त्याप्रमाणें आपलें आचरण ठेवावें. हा खरा अर्थ असून, वरील चरणाचा हल्लीं प्रचारांत अर्थ भलताच किंबहुना अगर्दी उलट करतात. ' मन:पूर्त ' मयूजे मुनास येईल तसें. ' मग्र तें चांगलें असो किंवा वाईट असी, मनास आवडलें ह्मणजे झालें, असे आचरण करावें, असा हलीं त्या चरणाचा अर्थ होऊन बसला आहे. असे कित्येकजण सांपडतील कीं या चरणाचा खरा अर्थ त्याच गांवींही नाही. हा एवढा घंटाळा ' पूर्त ? या शब्दाचा खरा अर्थ सोडून भलताच अर्थ केल्यामुळे झाला.