पान:तर्कशास्त्र.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. & C, , असतात. व अनुमानोत्तीचे नियम यांना लावून पाहिले ሰ`ኣ• r va /^x = का, ताबडताब याताल दाषि उघड दिसू लागतात. अव्यासमध्यपद.-एकजण प्रथम असें सिद्ध करिती कीं ' महंमद हा प्रामाणिक होता. ' व यावरून * तो चांगला मनुष्य होता ? असें नि:शंकपणें तो अनुमान करिती. तें अनुमान असें:- सर्व चांगलीं मनुष्यें प्रामाणिक असतात, महंमद प्रामाणिक होता. .'. महंमद हा चांगला मनुष्य होता. って །། کرم N سمبر प्रामाणिक \ \ .................. ~--ހރ | | / चांगली /^| मनुष्यें | महंमद N 'N / كمصر ܝ̈ܢܵ. 9 ras TN त -7 / ހސ خ_ या ठिकाणीं । दोन्हीं प्रतिज्ञांपैकीं निदान एके ठिकाणीं तरी मध्यपद व्यतिविशिष्ट असलेंच पाहिजे,” या सामान्य नियमाचें उल्लेघन झालें. कारण वरील दोन्ही प्रतिज्ञा विधिरूप असून प्रत्येकींत मध्यपद विधेयाचें ठिकाणीं ह्मणजे अव्याप्त आहे. (कलम १७, भाग ३ पहा). याशिवाय * दोहॉपैकीं एक प्रतिज्ञा निषेधरूप असली w