पान:तर्कशास्त्र.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४ तर्कशास्त्र. आणि विपक्ष या दोहोंपासून व्यावृत्त होवून केवळ पक्षावर जो हेतु राहतो तो असाधारण होय. जर्से, शब्द नित्य आहे, कारण त्यांत शब्दत्व आहे. ज्यांत प्रत्येक वस्तुपक्ष असते तो अनुपसंहारी. जसें, सर्व नित्य आहे, छ्णु त्य्त ुमेयत्व्ं आहे. साध्याच्या अभावानें व्यात जा हतु तां विरुद्ध होय. जसें, ही गाय आहे, कारण तिच्यांत अश्वत्व आहे. साध्याचा अभाव सिद्ध करून देणारा दुसरा हेतु असती तो सत्प्रतिपक्ष होय. जर्से, पर्वत वन्हिमान आहे, धूमामुळे, पाकशालेप्रमाणें. तो वन्ह्यभाववान् आहे, पाषाणम्यवायुळें भिताप्रमाएँ अनिश्चित पक्षावर राहणारा जेो हेतु तो असिद्ध होय. ही तीन प्रकारचा आहे: ( १ ) आश्रयासिद्धः यांत पक्ष असंभवनीय असते; जर्से, ‘ आकाशकमल सुगंधि असतें, कमलत्वामुळे, तळ्यांतील कमलाप्रमाणें.' (२) स्वरूपासिद्ध; यांत हेतु पक्षाचे ठिकाणीं नसतो; जसें, ' तलाव द्रव्य आहे, धूमामुळे है (३) व्याप्यत्वासिद्ध:' यांत हेतु असंभवनीय असती; जर्से, ' पर्वत वन्हिमान् अहि, सोन्याच्या धुरामुळे '. ज्याच्या साध्याचा अभाव पक्षावर असतो तो बाधितः जर्से, * अग्नि उष्ण नाहीं, कारण तो पदार्थ आह, जर्से पाणी ”. ] ७३. श्रुनुमितिकूरणभूतबंधकू हेत्वाभास-वस्तूंकडे ! अर्थाकड़े लुक्ष दिल्यूशिवाय् कवळ बाह्य स्वरूपावरून *|ंखतां येण्याजोगे आहेत. अनुमानपद्धतीच्या निळे नियमांचें उलंघन केल्यानेंच हे हेस्वाभास झालेले