पान:तर्कशास्त्र.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. 《とS गोष्ट्र श्रुशी आहे व त्याला मृण अमकें अहेि असें स[ागतल, तर तं खर आह कि नाहा, याचा परिक्षा करण्यास आपलें मन नेहमीं तयार असतें, ' यथा चूितं तथा क्रिया. ? मूळ इच्छाच नसल्यास, आपली तकेशास्त्रांतील प्रवीणता कितीही मोठी असली तरी ती या फसव्या अंतःकरणासारख्या मायावी शत्रूपासून आपला बचाव करूं शकणार नाही. याशिवाय हेंही कबूल केलें पाहिजे कीं, उपजत शहाणपणाच्या योगानें, तर्कशास्त्रांतील नियमांच्या साहाय्याशिवाय, हेत्वाभास ओळखून काढितां येतात. परंतु हें सर्व प्रांजलपणें कबूल केलें तरी अर्से खात्रीनें म्हणतां येईल कीं, तर्कशास्त्राचे नियम, व त्याचे उल्लंघन केव्हां व कशानें होतें, याची माहिती करून घेतल्यास आपलीं व्यवहारांतील व शास्त्रीय विषयांतील पुष्कळ महत्वाचीं कार्ये आपणांस अधिक सुलभ रीतीनें करतां येतील. कोणतेंही अनुमान करण्यास अ· वश्यक पाय-या कोणत्या लागतात, अनुमानांत एकंदर पदें तीन असतात, व यपैिकीं दोहींची परस्पर तुलना तिस-याच्या साहाय्यानें केलेली असते, व बहुतेक अनुमानांतील महत्प्रतिज्ञा अध्याहृतू असते व ती । एकाद्या सामान्य तत्वाच्या रूपाचा असत इत्याद माहिती, आपल्या विचारांना योग्य वळण देण्याकरितां, आपणांस अवश्य असली पाहिजे. तर्कशाखाचें शिक्षण मिळाल्यानें, प्रत्येक पदाचा अर्थ काय आहे, पदांचा परस्पर संबंध कोणता आहे व खरी वस्तुस्थिती काय आहे हें सूक्ष्मरीतीनें पाहण्याची, दिलेल्या पुराव्याची योग्य