पान:तर्कशास्त्र.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

R vs R तर्कशास्त्र. प्राप्त होतें, व अनुभवजन्य प्रमाण अंशतः किंवा सर्वतः अनुभवापासून प्रासू होतें. पहिल्या प्रकारांतील सिद्धांतु कळण्यास या पदार्थीचें केवळ बाह्य स्वरूप पाहिलें ह्मणजे पुरें आहे; परंतु दुस-या प्रकारांत सूक्ष्म अवलेोकन व साधारणतः अवलोकनावर अवलोकन करावें लागतें. दोन समांतर रेषा एकमेकांस कधीही मिळणार नाहींत या गोष्टीची खात्री करून घेण्यास परीक्षण करण्याची जरूर नाहीं. समांतर रेषा केवळ मुनुांमध्यें आणतांच या गोष्टीची सत्यता ड्रंचड दिसूनु यत, परळु आकाशूताल ग्रहू। लांबवर्तुलात 'फरतुत কৃষ্ঠা नृहू, तुसूची पृथ्वाचा मध्यबिंदू ड्रण आर्ह झूं न्हा; वगर गाटा कंवळ त्या त्या पदार्थीच्या अवलोकनानेच आपणांस जाणतां येत नाहींत. हशैल साहेबानें एके ठिकाणीं असें ह्मटलें आहे कीं, ‘ एकाद्या हुषार मनुप्यास जर एकटेंच कोंडून ठेवलें व त्याला पुष्कळ वेळ दिला, तर त्याला विचारशक्ति आल्या दिवसापासून जें सुंख्येचें व पोकळीचें अगदीं सार्धे ज्ञान प्राप्त झालेलें ऑसत; त्या ज्ञानापासून या गणितशास्त्राचे सर्व सिद्धांत अनुमानाने त्यास स्वतः शेोधून काढतां येतील. परंतु *युनान करण्याची त्यानें कितीही खटपट केली तरी. खुड्रीसाखेरचा खडा पाण्यांत टाकला तर पुढे त्याचें काय होईल, अगर पिंवळा व निळा हे दोन रंग मिसळले असतां कोणता रंग उत्पन्न होईल हैं त्यास कधींही सांगतू येणार नाही, ” ( २). प्रत्यक्ष प्रमाणाचा सिद्धांत । सवेत्र व सर्वेद खरा ठरतो. परंतु अनुभवजन्य प्रमाणांचा