पान:तर्कशास्त्र.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० तर्कशास्त्र. अनुमानाशी व पुढल्या एका अनुमानाशी संबंध आहे. कोणत्याही एका अनुमानाची महत् किंवा अल्पप्रतिज्ञा ( यपैिकीं एक किंवा दोन्हीं ) पूर्वीच्या एका अनुमानाने सिद्ध केली असेल, ड्, तर या अनुमानासंबंधानें पूर्वीच्या अनुमानास पूर्वानुमान असें ह्मणतात. व एका अनुमानांतील निगमनाचा, पुढील एका अनुमानांतील प्रतिज्ञेच्या ठिकाणीं उपयोग केला असेल, तर या शेवटल्या अनुमानास उत्तरानुमान असें म्हणतात. ह्मणजे, एक दलेलें अनुमान व त्यासंबंधानें एक पूर्वोनुमान व एक उत्तरानुमान, अशा एकंदर तीन अनुमनूची जुर्कल्पना केली तर असै। म्हटलें पाहिजे कीं, पूर्यॊनुमानांर्त्ल निगमन्, दिलेल्या अनुमानांर्ताल एका प्रातज्ञच्या ठिकाणा असत, व या दलल्या अनुमानाताल निगमन उत्तरानुमानांतील एका प्रतिज्ञेच्या ठिकाणीं असते; याचप्रमाणें पहिल्या अनुमानापासून शेवटच्या अनुमानापर्यत एकंदर परंपरा असते. आतां हैं उघड आहे । कीं, एकुच अनुमान एक अनुमानासंबंधोंनें पूर्वानुमान होवृं शकेल, व दुस-या एका अनुमानासंबंधानें उत्तरानुमान होऊं शकेल, जर्से, पूर्वीनुमान. जो डुसयास सोमल खावयास देतो, ता विष घालता; या कैद्यानें दुस-यास सोमल खावयास दिला; ', या कैद्यानें विष घातलें,