पान:तर्कशास्त्र.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. १६१ दिलेलें अनुमान. जो विष घालतो, तो खून करती; या कैद्यानें विष घातलें, .'. या कैद्यानें खून केला. उत्तरानुमान. जो खून करील त्याला फांशी दिला या कुद्यान खून कला आह; .. या कैद्यास फांशी दिलें पाहिजे. हेंच उत्तरानुमान पुढल्या एका अनुमानासंबंधामें पूर्वीनुमान होऊं शकेल, जर्से, ज्यास फांशी द्यावयाचें आहे त्यास भूसिद्धपणें फांशी देऊं नये. या कैद्यास फांशी दिलें पाहिजे. ’, या कैद्यास प्रसिद्धपणें फांशी देऊं नये. हैं मालानुमानाचें उदाहरण झालें. आपल्या मनांत स्वाभाविकपणें जो विचार येतो, तो विचार करतांना अशीं वेगवेगळीं अनुमानें आपण मनांत करीत असतों, असें मात्र समजूं नये एकंदर अनुमानांतील सूर्व पदांचा परस्पर संबंध ठाऊक असला ह्मणजं पुरे आहे. व हा संबंध शास्त्रीयपद्धतीनें उघड करून दाखविणें हें काम तर्कशास्त्रज्ञाकडे सौंपविलें आहे. १४. मालानुमान संक्षिस रीतीनें मांडण्याची तन्हा अशी आहे:- I वैद्यानें एक मनुष्यास सोमल चारला व त्यामुळे ता मनुष्य मला;