पान:तर्कशास्त्र.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

guኣረ तर्कशास्त्र. (३) कांहीं ठिकाणी, पूर्वगामी सिद्धांतांपैकीं प्रत्ये कुाच्या आवृंगिकू सिद्धांत निराळा असतो, व निगमन नेहर्मी संविभागी असतें. हैं अनुमान विधिरूप किंवा निषेधरूप कोणतेंही असूं शकेल. जर्से, महत्प्रतिज्ञा. जर अ=ब, तर क=ड, व जर ई=फ, तर ग=ह? अल्पप्रतिज्ञा. परंतु अ=ब, किंवा ई=फ; .币=g,伟可可=琶 अल्पप्रतिज्ञा. परंतु क ड बरोबर नाहीं, किंवा ग ह बरोबर नार्हः .* अ ब बरोबर नाहीं, किंवा ई फ बरोवर नाहीं. ६१. येथपयत सांगितलेल्या उदाहरणांत पूर्वगामी किंवा आनुषंगिक सिद्धांतांची संख्या दोनच होती, ह्मणून या स्याद्वादांना द्विपाद असें ह्मणतात; परंतु पूर्वगामी किंवा आनुषंगिक सिद्धांतांची संख्या, यांपैकी कोणतीतरी एक किंवा प्रत्येक, तीन, चार, किंवा पांच इ. असू शकेल व अशा स्याद्वादाला त्रिपाद, चतुष्पाद, पंचपाद इ. नांवें आहेत. त्रिपाद स्याद्वादाचें एक उदाहरण देऊँ. * जर हैं विश्व अत्युत्तम नसेल, तर आपणांस असें समजलें पाहिजे कीं, याहून चांगल्या विश्वाची कल्पनाच ईश्वराला नव्हुती, किंवा याहून चांगलें त्याला बनवितांच आलें नाहीं, किंवा याहून चांगलें करण्याची त्याची इच्छाच नव्हती. श्रुत त्याला कल्पनाच नव्हती असें आपणांस ह्मणतां येणार