पान:तर्कशास्त्र.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

88の तर्कशास्त्र. स्थित्यंतर, कोणताही देव ज्ञानहीन नाहीं, किंवा वि. कोणताही ज्ञानहीन प्राणी देव नाही, य. काहीं मनुष्हें ज्ञानहीन आहेत, नो. कांहीं मनुष्यं देव नाहींत. ३७. सर्व प्रकारचीं व्यवहित अनुमानें कारतांना, अव्यवहित अनुमानांची गरज लागेल तेथें बेधडक उपयोग करावा. दोहॉपैकीं कोणत्याही प्रतिज्ञेस किंवा निगमनास अव्यवहित अनुमानाचें रूप दिलें असतां उद्देश्य व विधेय यांचा परस्पर सबंध अधिक स्पष्ट रीतीनें कळण्याजोगा असल्यास तसें खुशाल करावें. जसें, वरील उदाहरणांत मूळची महत्प्रतिज्ञा * कोणताही देव ज्ञानहीन नाहीं ? अशी आहे तृश्री. पहिल्या हेतुस्थितींत आणण्याकरितां, तिचा शुद्ध परिवते करून ' कोणताही ज्ञानहीन प्राणी देव नाहीं ? असें आपणांस म्हणतां येतें, तसेंच त्याच्या मागच्या उदाहरणांत आपणांस निगमन दोन त-हेनें मांडतां येर्त, ' कांहीं अविद्वान मनुष्यें बुद्धिवान असतात ' " असें किंवा ‘ कांहीं बुद्धिवान मनुष्यें विद्वान नसतात ' असें अशी सोय असल्यामुळे प्रत्येक अनुमान आपणांस अनेक रूपांनीं सांगतां येईल, व तें प्रत्येक रूप खरें असू शकेल. याप्रमाणें प्रत्येकू । श्रुनुमानास जितूकीं रूपें। दतां यतील तितका सव प्रत्यक वळा सागण्याचं गरज नाही. कोणकोणतीं रूपें देतां येण्याजोगी आहेत, व विचार सुबोध करण्याकरितां गरज लागेल तेव्हां तीं रूपें। यथार्थ रीतीनें कशीं देतां येतील, एवढें ठाऊक असलें ह्मणजे पुरे आहे.