पान:तर्कशास्त्र.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. १३५ खोटें आहे त्या अर्थ ज्यू दोनू प्रतिज्ञांपासून हैं निगूम्न निघालें त्योपैकीं एकादी प्रतिज्ञाही खोटी असली पाहिजे, परंतु या अनुमानांतील अल्पप्रतिज्ञा खोटी असू शकणार नाहीं, कुरणू ती मूळ दिलेल्यम् सिद्धांतुंपैकींचु एक आहे. ह्यु आघनचू महूग्रांतज्ञा खाट ठरला. परंतु याप्रमाणू *ाटा ठरलंर्ली ही महत्प्रतिज्ञा, मूळच्या ांनगमनाची विसंवादी आहे. म्हणून मूळचें निगमन खरें असलें पाहिजे. ' कवोडी ? याचें स्थित्यंतर याच पद्धतीनें करावें लागतें. एवढेच नव्हें तर दुस-या, तिस-या व चवथ्या हेतुस्थितीतील कोणत्याही संधीचें स्थित्यंतर या पद्धतीनें करितां येईल, परंतु तेथें दुसरी सोपी पद्धत शक्य असत्यामुळे हा द्रविडी प्राणायाम करण्याची जरूर नाहीं. आतां, कवोडी व कोगायो यांचें स्थित्यंतर, शुद्ध किंवा संकुचित यापैकीं कोणत्याही परिवर्ताच्या साहाय्यानें कारतां येणार नाहीं हैं जरी खरें आहे तरी ( भाग २ *लम ३४ (९) पहा ) अभावात्मक कल्पनांपासून काढलेल्या अव्यवहित अनुमानांच्या साहाय्यानें तें करितां येईल. जर्से, त. सर्व कवी बुद्धिवान असतात, पे. कांहीं अविद्वान मनुष्यें कवी असतात, ले. कांहीं अविद्वान मनुष्यें बुद्धिवान असतांत. किंवा, कांहीं बुद्धिवान मनुष्यें विद्वान नसतात. तसेंच, क. सर्व देव ज्ञानवान आहेत, वे कांहीं मनुष्यें ज्ञानवान नाहत, डी. कांहीं मनुष्यं देव नाहत,