पान:तर्कशास्त्र.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९६ तर्कशास्त्र सिद्धांतांतील पदांचा संख्यागम मूळ सिद्धांतांतील पद्च्यू संख्यागमापेक्षां मोठा असू नये, व एका सिद्धांतात ज एक किंवा अनेक गुण सांगितले असतील तेच दुष्य सांगितलेले असावे अशविषयी आपण खबरदारी घेतली पाहिजे. परिवर्त व प्रतिक्रियेचे वरील नियम तुल्यबल सिद्धांतांस लागू होत नाहींत. ३४. आतांपर्यंत ( १) परिवर्त व (२) प्रतिक्रिया या अव्यवहित अनुमान काढण्याच्या दोन पद्धती सांगितल्या. या शिवाय इतर पद्धतींनीं किती प्रकारचीं अव्यवहित अनुमानें काढतां येतील, हें आतां पाहूं. ( ३) गुणागम व ( ४ ) संख्यागम ह्याही दोन पद्धती मार्गे एकदां सांगितल्याच आहेत. जसें, 'ग्रहांची कक्षा अंडाकृति आहे ? हा दिलेला सिद्धांत असेल तर संख्यागमाच्या येोगानें आपणांस *ग्रहांची कक्षा ' अंडाकृति वस्तूं? या वर्गात पडते ” असें अनुमान करितां येईल, व गुणागमाच्या योगानें * ग्रहांच्या कक्षेचा अंडाकृति हा एक गुण आहे ? असें अनुमान आपण करितों. तसेंच ( १ ) ' अभिधाना'च्यू योगानें याच सिद्धांतापासून ' ग्रहांच्या कक्षेला अंडाकृति हैं अभिधान देतां येईल ? असें एक अनुमान निघतें याचप्रमाणें इ, ए. व ओा सिद्धांतापासूनही हीं अनुमानें ক্ৰান্তনী येतात. जसें 'कांहीं धातूपाण्यापेक्षां हलक्य़ा आहेतू' या एसिद्धांतापासून 'अभिधाना'च्या योगानें 'पाण्यापेक्षां हलकें हैं विशेषण कांहीं धातूंस लाईित येतें' असें अनुमान करितां येतें. संख्यागमाच्या नेि ‘कांहीं धातू ' पाण्यापेक्षां हलके पदार्थ' या |