पान:तर्कशास्त्र.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. SS वर्गीत घालतां येतील. ” व गुणागमाच्या योगानें 'पाण्याहून हलकें असणें हा कांहीं धातूंचा धर्म आहे ? अशीं अनुमानें काढतां येतात उ सिद्धांतापासूनही अभिधानाच्या व गुणागमाच्या योगानें अनुमानें काढितां येतात. जसें, 'नीतिशास्त्र हैं मनुष्याच्या हेतूचें व नैतिक स्वभावाचें शास्त्र आहे.' या दिलेल्या सिद्धांतावरून आपणास 'मनुष्याच्या हेतूचें व नैतिक स्वभावाचें शास्त्र, हें विशेषण नीतिशास्त्रास लावतां येईल ? व 'मनुष्याच्या हेतूच्या व नैतिक स्वभावाच्या शास्त्राचे सर्व गुण नीतिशास्त्रांत आहेत ? असें ह्मणतां येईल. पदार्थीच्या गुणागमाचें विशेष आलेोचन केलें असतां ( ६ ) 'गुण प्रकाशना च्या योगार्ने एक अनुमान काढतां येतें. जर्से * तुकाराम विठोबाची भक्ति करीत असे ? या सिद्धांतांत तीन गेोष्टी गर्मित आहेत त्या ह्या, 'तुकाराम या नांवाचा कोणएक पुरुष होऊन गेला ’, ' विठोबा ह्मणून कोणीएक आहे ? व ‘ भक्ति या नांवाची एक वस्तू आहे ?. उद्देश्यपदाला व विधेयपदाला कांहीं ( ७) * गुण जोडल्योर्न ? ही एक अनुमान काढतां येर्त. जर्से, ' शिद्दी हा एक आपला बांधव आहे ' असा मूळ सिद्धांत असल्यास त्यापासून आपणांस ' संकटांत पडलेला शिद्दी संकटांत पडलेल्या आपल्या बांधवाप्रमाणें आहे ? असें ह्मणतां येईल. 'शिक्षण उपयोगी आहे' यापासून ‘शिक्षणास धक्का बसणें उपयोगी वस्तूस धक्का बसण्याप्रमाणें आहे? असें अनुमान काढतां येईल. (८) * विधेयांच्या संकलनानें ही एक अनुमान काढतां येईल, उदाह