पान:तर्कशास्त्र.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. と? ܟ कीं, या ठिकाणीं पूवाप्रमाण दोन्हीं पद जातिवाचक नाहींत व तीं आपल्या वर्गातील प्रत्येक व्यक्तिही दर्शवीत नाहींत. कारण या वाक्याचा अर्थ ' प्रत्येक मनुष्य=सर्व विचारशक्तिमान प्राणी' असा होत नाहीं, किंवा 'प्रत्येक मनुष्य= प्रत्येक विचारशक्तिमान प्राणी? असाही होत नाहीं, या वाक्यांत * सर्व ? शब्दाचा अर्थ ' प्रत्येक? असा होत नाही, तर तो समुचयवाचक आहे. ( भाग ९ कलमू ३९ प्रहू). यावरून एकंदरींत त्या वाक्याचा अथू 'मनुष्यें हा संपूर्ण वर्ग=विचारशक्तिमान प्राणी हा संपूर्ण वर्ग ' असा झाला. यावरून असेंही सिद्ध झाले कीं, या वाक्यांतील दोन्हीं पर्दे जातिवाचक नाहींत, तर तीं फक्त व्यक्तिवाचक आहेत, कारण याठिकाणीं प्रत्येक वर्ग एकेक व्यक्ति आहे असेंच मानलें पाहिजे. दुसरें एक उदाहरण घेऊं. गणिती असें सिद्ध करती कीं, ‘ समभुज त्रिकोन समकोन असतात.” सांगण्याचा भाव हा कीं, प्रत्येक समभुज त्रिकोन समकोन असतो. तो असेंही सिद्ध करती कीं, ‘ समकोन त्रिकोन समभुज असतात' आतां या दोन सिद्धांतांवरून त्याला असें ह्मणतां येईल कीं, * समभुज त्रिकोनांच्या संपूर्ण वर्गाच्या विस्ताराबरोबर समकेोन त्रिकोनांच्या संपूर्ण वर्गाचा विस्तार आहे.' या ठिकाणीं दोन्हीं पर्दे गुणरूप व्यातवाचक आहेत ( भाग १ कलम ३९ पहा,व हा तुल्यबल किंवा उ सिद्धांत आहे. n 3 vs. 2T जुदाह्रणांवरून अ सिद्धांत व उ सिद्धांत या दोहींमधील भेदही चांगले ध्यानांत येतील.