पान:तर्कशास्त्र.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. یا R होतें. परंतु या दोन सिद्धांतांचा अर्थ भिन्न आहे. एवढेंच नव्हे तर दुसरा सिद्धांत साकू खोटा आहे. १४. या दुस-या प्रकारच्या वाक्यांत, उद्देश्य व विधेयपदामध्यें एक उघड उघड भैद हा आहे कीं, उद्देश्यपद आपल्या मनांत प्राधान्येंकरून येतें व विधेयपद केवळ गौणत्वेंकरून येतें. संगीतघ्रिय कर्णानां गोड लागण्याकरितां तुम्ही ' मधुर किती कुसुमगंध सुटला ! ? असें हवें तर ह्मणा, परंतु त्यांत मनांतील विचारांची स्वाभाविक सरणी काय आहे ही पहाल तर ती 'कुसुमगंध मधुर सुटला' अशीच आढळेल त्याची उपपति एवढीच आहे कीं, या दुस-या थुंकूर्च्या वाक्यांत, विधेयपद उद्दश्यपदाचा एक गुण दशावत, किवा उद्दश्यपद ज्या वर्गात येऊं शकेल असा एकदा वर्ग दर्शवितें; व या दोन्हीं ठिकाणी उद्देश्यपदापेक्षा विधेयपदाचा संख्यागम मोठा असतो व गुणागम लहान असतो. निदान विधिरूप वाक्यांपुरता तरी हा नियम आहे कीं, उद्देश्याच्यापेक्षां विधेयाचा, संख्यागम मोठा व गुणागम लहान असतो. व एकाद्या सिद्धांतांतील किंवा अनुमानांतील पदांचा परस्पर संबंध दाखविण्याकरितां काढलेलीं वर्तुळे त्या पदांचा सापेक्ष संख्यागम दर्शवितात असें समजावें. १५. वर ' निदान विधरूप वाक्यांपुरता ? असें झटलें त्याचें कारण एवढेंच कीं, यू सामून्य नियमास कांहीं निषेधरूप वाक्यें अपवृदिक आहेत असें प्रथमदर्शनीं वाटतें. उदाहरणाथे, ' सवे हिंदू ब्राम्हण नाहीत ? या वाक्यांत विधेयापेक्षां उद्देश्याचा संख्यागम मोठा आहे