पान:ज्योतिर्विलास.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

KERON १६८२-60 ज्योतिर्विलास. २ २ -५ बाहेर येऊन आकाशांत पहापुष्कळ वस्तु प्रत्यक्त्यांवर अंक व नांताना केव्हां केव्हां ऊन आकाशांत पहावयाचे, असे करण्यास आंतबाहेर हेलपाटे घालावे ला ज्योतिःशास्त्रांतल्या पुष्कळ वस्तु प्रत्यक्ष नाहीत हे खरें. नकाशांत ज्या सतात तशा आकाशांत असत्या, आणि त्यांवर अंक व नांवें लिहिलेली अ" पुस्तक कशास पाहिजे होती ? आकाशरूपी पुस्तक वाचतांना केव्हां केव्हां 1413 मिटून ठविले तरी चालतात. बद्भिचक्ष उघडले म्हणजे लख्ख उजड पडतो. 1. आपल्या भोवती दूरवर पाहिले असतां, आकाश जमिनीला लागलेले दिसते. वा आणि आकाश यांच्या स्पर्शाने झालेलें जें वर्तुळ दिसतें तें क्षितिज होय. सूय, चद् आणि तारा उगवतांना व मावळतांना जेथे दिसतात, ती स्थाने क्षितिजांतलाच हात. पूर्व, पश्चिम. इत्यादि दिशांचे बिंद ह्या क्षितिजांतच असतात. ते आळखाव कसे ? ' जिकडे सर्य सकाळी उगवतो ती पूर्व, हे आमांस ठाऊक आहे. यात काय कठिण आहे ? ' असे म्हणाल, तर सूर्य नेहमी एकाच बिंदूत उगवत व मावळत नाही. 'होकायंत्राने आह्मी दिशा ओळखं । म्हणाल, तर लोहचुंबकाची टाक नेहमी दक्षिणोत्तर असतात असा नियम नाही. जिकडे ध्रुव तिकडे उत्तर, यास तर बाध नाहींना ? ' असे म्हणाल तर, त्यालाही बाध आहे. ध्रुव शब्दाच्या अर्थाप्रमाणे ध्रव साधारणतः स्थिर दिसतो खरा; परंतु त्यालाही गति आहे. दोन पदार्थाच्या खुणेने आवशीस ध्रव पाहिला, तर पहाटेस तो तेथे दिसत नाही. 'तर मग आतां भरंवसा तरी ठेवावा कशावर ? सर्वच अस्थिर !'.-खरे आहे. इतक्या अडचणी असून ज्योतिषी लोक अतिसूक्ष्म रीतीने दिशासाधन करितात. परंतु सध्यां आपण फार सूक्ष्मतेच्या भरीस न पडतां स्थूल रीतीनेच पाहूं. मार्च व सप्तंबर महिन्यांच्या २१ व्या तारखेस सूर्य जेथे उगवतो ती पूर्व, व जेथें मावळतो तो पश्चिम, असें म्हणण्यास हरकत नाही. पंचांगांत या दिवशी दिनमान ३० घटिका असते व सायन मेष आणि तुला ह्या संक्रांति ह्या दिवशी होतात. आपल्या डोक्यासमोर आकाशाचा जो बिंदु असतो त्यास खस्वस्तिक म्हणतात. आपल्यास आकाश दिसते ते अर्ध्या गोलाच्या कवचासारखे दिसते. खस्वस्तिक हा त्या कवचांतील मध्यबिंदु होय. आपली पृथ्वी गोल आहे. जमिनी भिंगासारखें आरपार दिसते, तर आपल्याला खालच्या बाजूवरील आकाश दिअसते. सूर्य, चंद्र आणि नक्षत्रे जितका वेळ आपल्यास दिसतात तितकाच बधा ती त्या आकाशांत असतात. म्हणून ते कल्पनाचमूंनी पाहिले पाहिजे. अगदी खालचा जो बिंदु, त्यास अधःस्वस्तिक म्हणतात. माशांत तारा कोठे आहेत हे सांगण्याकरितां आकाशांतल्या वर्तुलांच्या पाडितात, त्यांस अंश म्हणतात. परिघाचे ३६० अंश पाडण्याची पबिंदूपासून खस्वस्तिकापर्यंत वर्तुलाच्या परिघाचा चौथा भाग हो ० अंश होतात. त्याप्रमाणेच खस्वस्तिकापासून पश्चिमाविपाद होतो. खस्वस्तिकापासून क्षितिजाचा प्रत्येक बिंदु ९० रीति पुढे एका प्रकरणांत आहेत. त्यांतला अगदी खालचा जो परिधाचे भाग पाडितात, त्यां वहिवाट आहे. पूर्वबिंदूपासन तो, अर्थातच त्याचे ९० अंश होतात दूपर्यंत वर्तुलाचा दुसरा पात होतो.

  • दिक्साधनाच्या १ रीति पुढे एका