पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५४ ज्ञानेश्वरवचनामृत. [६१२६ हेचि कल्पवे तरी जाणिजे । परि कल्पिते कैंचे आणिजे। तरि नेणों काय गाजे। तिये ठायीं ॥ विसरोनि गेलो अर्जुना । जंव नाश नाहीं पवना । तंव वाचा आथी गगना । म्हणऊनि घुमे॥ तया अनाहताचेनि मेघे । आकाश दुमदुमो लागे। तंव ब्रह्मस्थानींचे बेगें। सहज फिटे ॥ ज्ञा. ६. २७४-२७९. १२७. योग हा अग्निप्रवेशाइतकाच कठीण आहे. जिहीं सकळ भूतांचिया हितीं । निरालंबी अव्यक्तीं। पसरलिया आसक्ती । भक्तीविणे॥ तया महेद्रादि पदे । करिताति वार्टवधे। आणि ऋद्धिसिद्धींची द्वंद्वे । पडोनि ठाती ॥...॥ ताहाने ताहानचि पियावी । भुकेलिया भूकचि खावी । अहोरात्र वावीं। मवावा वारा॥...॥ शीत वेढावें । ऊषण पांघुरावें। वृष्टीचिया असावें । घरात ॥ किंबहुना पांडवा । हा अग्निप्रवेश नित्य नवा। भ्रताराविण करावा। तो हा योग |...॥ म्हणोनि योगाचिया वाटा । जे निगाले गा सुभटा। तया दुःखाचाचि सेल वांटा। भागा आला ॥ पाहे पां लोहाचे चणे । जै बोचरिया पडती खाणे । ते पोट भरणे की मरण । शुद्धि नेणे ॥...॥ यालागी पांगुळां हेवा । नव्हे वायूसी पांडवा। तविं देहवंतां जीवां । अव्यक्तिं गती ॥ १ कल्पना करणारे. २ शब्द करी. ३ कपाट. ४ उघडे. ५ अनाश्रित. ६ वाटमारपणा. ७अडथळे. ८ हाताच्या वावांनी. ९ मोजावा. १० दांत पडलेल्याला.