पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. तेथ सगळिये चित्तवृत्ति । त्याग करणे या रीतीं। निष्कामे पूर्णाहुती । हुताशी जैसी ॥ कां सुकळीने आपुली । आत्मजा सत्कुळींचि दिधली। हे असो लक्ष्मी स्थिरावली । मुकुंदी जैसी ॥ तैसे निर्विकल्पपणे । जे योगज्ञानींच या वृत्तिक होणे । तो तिजा गुण म्हणे । कृष्णनाथ ॥ .... फुली फळी छाया । मुळी पत्रींही धनंजया । वाटेचा न चुके आलिया। वृक्ष जैसा। तैसे मनौनि धनवरी। विद्यमाने आल्या अवसरी। श्रांताचिये मनोहारी । उपयोगा जाणे ॥ तया नांव जाण दान । जे मोक्षनिधानाचे अंजन । हे असो आयिक चिन्ह । दमाचे ते ॥ तरि विषयेद्रियमिळणी ! करूनि घापे वितुटणी । जैसे तोडिजे खरेळ पाणी। पारकेया॥ तैसा विषयजातांचा वारा । वाजों नेदिजे इंद्रियद्वारा। इये बांधोनि प्रत्याहारा । हातीं वापी॥ आंतुला चित्ताचे अंगवरी । प्रवृत्ति पेलूनि माघारी। आगी सुयिजे दाहीही द्वारी । वैराग्याची ॥ श्वासोच्छासाहुनि बहुवसे । व्रते आचरे खरपुसे। वोसंतिती रात्रिदिवसे । नाराणुक जया ॥ र्दै दम ऐसा म्हणिपे । तो हा जाण स्वरूपे। यज्ञार्थही संक्षेपे । सांगो ऐक॥ जया जे सर्वोत्तम । भजनीय देवता धर्म । ते तेणे योगम-1 विधी यजिजे ॥ जैसा द्विज षट्कमै करी । शूद्र तयाते नमस्कारी। की दोहीसही सेरोभरी । निपजे याग ॥ १ अनीत...२ वतनदार. ३ .मनास आनंददायक रीतीचें. ४ वियोग. ५ गढूळ, ६निवळीच्याः बियांनी. ७ देतो. ८ फिरवून. ९ खरपुस. १० आवरण करीत असतां. ११ जसा शास्त्रांत विधि असेल त्याप्रमाणे. १२ सारखाच.