पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६७१] नीतिविचार.. वाहुटोळीचेनि बळें । पृथ्वी जैसी न ढळे। तैसा उपद्रव उमाळे । न लोटे जो ॥ दैन्यदुःखीं न तपे । भयशोकीं न कंपे । देहमृत्यु ने वासिपे । पातलेनी ॥ आर्तिआशापडिभरें । वयव्याधीगजरें। उजू असतां पाठिमोरे । नव्हे चित्त॥ निंदा निस्तेज दंडी। काम लोभा वरपडी। परि रोम नव्हे वांकुडी। मानसाची॥ आकाश हे वोसरों । पृथ्वी वरि विरो। परि नेणे मोहरों । चित्तवृत्ति ॥ ... हाती हाला फुलों । पासवणा जेविं न घाली । तैसा न लोटे दुर्वाक्यशेलीं। शेलिलासांता ॥...॥ तैशा आल्या गेल्या ऊर्मी । नव्हे गजबज मनोधौं । किंबहुना धीरु क्षमो । कल्पांतीही ॥ ज्ञा. १३. ४८५-४९९. ७१. आत्मविनिग्रह. आणि इसाळु जैसा घेरा । कां दंडिया हातियेरा। न विसंबे भांडारा । लुब्धक जैसा ॥ , कां एकलौतिया बाळका- वरि पडौनि ठाके अंबिका। मधुविषयी मधुमक्षिका । लोभिणी जैसी ॥ अर्जुना जो या परी । अंतःकरण जतन करी। । नेदी उभे ठाकों द्वारी । इंद्रियांच्या ॥ . . . १ उसळीनें. २ भीत नाही. ३ भरानें. ४ गर्जनेनें. ५ अपमान. ६ सांपडला. ७ तुटून पडो. ८ हत्ती. ९ मारले असतां. १० मागे हटणे. ११ दुवाक्यरूपी शल्याने. १२ छळले असतां. १३ लहरी. १४"भूत, पिशाच्च.. १५ झाडाला. १६ योद्धी.. १७ लोभी. १८ एकट्या, .. .