पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १ला. ( ७ २ विश्वामित्र- (राजा पुत्रमोहानें व्याप्त पाहून मनांत काय हा मायेचा तडाखा आहे हा साक्षात् पूर्ण परब्रह्म पुत्र असून याचा वास्तविक प रिचैयनाहीं.असो.आतां गुह्य तत्व ह्मणून जें आहे तें तर याला सांगूच नये काय चमत्कार होतो तो पाहवा. पट् (वैशाखमासिं वासंतिक० या चाली०) जनक राज कन्यकेसि रघुपती भला ॥ संगमीच योग्यस दास्फखदभासला ॥६०॥ पुत्रयाचनेचें मीष करूनि पातलों नृपद्वारिं बघुनि विभूचरणि रातलों ॥ दुर्घर ह रिप्रकृतिबहत नाहिं मातलों॥ चाल॥ पुत्र मोहनृपा- वरी तिणें घातला ॥ जनकराजकन्यके ॥ १॥ राजा० - ( कांहीं सावध होऊन आपल्या मनांत .2 पद (नाहिं झाले षण्मास मला० या चाली०) काय माझा भोग न कळे आजि मातला॥ह्मणउनिमम सदनिमुनिश्रेष्ठ पातला॥०॥ नवस करुनि यागिहि- जालागिं फरखविलें॥चदपणी कुमर मला च्यार जाहले ॥ दैववशन- यनिं आजि मीच निरखिलें ॥ चाल ॥ देह कांतला ॥१॥ हे परमेश्वरा, माझ्या सुकुमार पुत्राचे सोहळे मी अद्याप आपल्या दृष्टीने अवलोकन केले नाहीत, तसेच त्याजला युद्ध कसें करावें याविषयीही अ- द्यापि शिक्षण झालें नाहीं आणि राक्षस तर फार कपटी असतात. दुस रे पुत्रप्रासीकरितां शृंग ऋषीचा प्रसाद संपादन करून चार पुत्र लोक पालांसारिखे मला झाले, ते माझ्या सन्मुख जर नसतील तर माझे मा ण राहणार नाहींत. ु पद नाहिं झालेषण्मास मला राज्य. या० ) मृगापाठ गृहनिंभ्रमत अरूनि जाहला ॥ शब्द तदा वै- श्य शीघ्र वधुनिटाकिला ॥ तज्जन के पाहुनि मजशा- • पदीधला ॥ चाल ॥ पुत्रशोकें निधन हुने समय हा आला ॥ काय माझा भोग न कळे आजि मातला ॥ हा णउनि निज सदनिमुनिश्रेष्ठ पातला॥२॥ ॥