पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जानकी स्वयंबर नाटक. नरकेसरिनृप रविवँशोद्भव पूर्विश्ववण केले " गुणगंभिर अतिउदार मतिचे नचिमनिरखीले ॥ध्रु०॥ त्वत्समरा- यान, जनींगाया करिसी दिनरजनीं ॥ प्रजापालनीं दक्ष- बहुगुणरत्नांची खाणी ॥ नरकेसरि॥१॥रणपंडित तूं मंडिन सद्णि अखंडित राहे ॥ शुक्र संगरी दैत्य वधिये- लें जाउनि लवलाहें ॥ नरकेसरि०॥ २॥ ईशळपेचें पात्र- तूं होसी राजसधनशाली ॥ पुत्र जाहले लोकपालवत्तु.. जला या कालीं ॥ ३॥ सतत मंदिरी हर्षपाव तूं आशी ही घे- पणें ॥ दूरुनि याचक सदनीं आल्या इच्छित पुरवीणें ॥ नर- केसरिन्नृप रविवंशो० ॥ ४ ॥ राजा० - ( हात जोडून महाराज, या दासाचें इतकें वर्णन करावयास न को जी आज्ञा असेल ती करावी झणजे झालें हासेवक सिद्धच आहे. विश्वामित्र. - राजा, • तुझीं राजे लोकांनी आमच्या सारख्या ब्राह्मणांचा स न्मान करावा आणि आह्मी स्नान संध्या करून तुमचें अभीष्ट चिंतन करायें हें उभयताचें चिहित कर्तव्यच आहे. असो, परमेश्वर तुझी मनकामना पूर्ण क रो. कांही विश्रांति घेऊन २ दशरथा, माझें आगमन वास्तविक याच करि- तां आहे याच्यावर लक्ष दे. 4 पद् (वाडवडिलासिसेवित जावें स० याचा ली.) रामलक्ष्मणमजलागि द्यावें ॥ यज्ञरक्षण कार्य करावें ॥ध्रः हेतु धरूनी मनि अजि आलों॥ पाहुनि तुजला राजाधा- लों ॥ राम० ॥१॥ निशिचर येउनिया मख भंग | करिती- स्वांगें नको त्यांचा संग ॥ राम ॥ २॥ हेंचि मागणे तुजमनु- जेशा ॥ माझी करावी पूरित आशा ॥ राम० ॥ ३॥ ॥ राजा०-(विस्मित होऊन) काय करावें ऋषीनें तर मोठे संकट आणिलें आ हे, याचा काय परिणाम होईल तो होवो. (असें ह्मणून दुःखित होतो.) अंजनी गीत. काय करूं मी त्रिजगत्पाला॥ मागेमुनिवर माझ्या बाळा ॥ त्याविण माझी तनुही काळा ॥ अर्पण होइल कीं ॥ १ ॥