पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४ श्रा > ) जनक०- (अशी रावणाची दुर्दशा पाहून मनांत निर्वीर मुर्चीतलं ? या ष्ट थ्वीवर क्षभिय ह्मणून अवशिष्ट राहिला नाही काय ? विश्वामित्र०-- (जनकाचे भाषण ऐकून प्रेमानें प्रभो रामचंद्रा आतां काय पाहतोस तुझें श्रीद हेंच आहे कीं शरणागताचे संरक्षण करावें तर आ- तां सत्वर उठ त्या मरणोन्मुख दशकंठास प्राणदान दे. रामचंद्र:- (शौर्याने उडून स्वामी महाराज आपल्या आज्ञेचीच केवल मार्ग मनीसा करीत आहे असे बोलून शिवधनुष्य उचलून गुण लाविनां- एव त्याचा भंग होतो वजानकी मोच्या प्रेमोत्सवानें रामचंद्रास माळ घाल- ते आणि रावण लज्जित होऊन लंकेंन प्रवेश करितो २ २ ८ इतक्यांत साकेताधिप दशरथ राजा परिवारांसह प्रवेश करतो. मंत्री०- महाराज, अयोध्याधीश दशरथ राजाची स्वारी प्राप्त झाली आहे तस्मान् त्यास सामोर चलावें. जनक- (हर्षित मुद्रेनें सामोरा जाऊन प्रेमालिंगन देतो. साकी. अखिल पावले सिध्दिस हेतु नाणि मानसीं कांहीं ॥रा- में भंगुनि कोदंडातें परिली हो वैदेही । राया कौतुक हें झालें । पाहुनि बधुवर मन धालें ॥ तर आतां विवाहा संबंधी जें मंगल कर्तव्य असेल ते आपल्या अनुज्ञेप्रमाणे करण्याची माझी इच्छा आहे दशरथ०- जनकराजा, या कृत्यांत माझ्या कडे काय आहे? सर्व अधिका री गाधिज मुनि आहेत. मी केवळ निमित्तमात्र आहे त्यांचे मतानुसार जें वि हिन असेल तें करावें. विश्वामित्र- दशरथ राजा, आतां आणिक कांहीं करावयाचें नाहीं. क्षभि- यकुलाचारा प्रमाणे स्वयंवरोत्तर जे संस्कार राहिले आहेत ते तुज करितांच ठेविले आहेत ने संपादन करून नंतर अयोध्येस जाऊं, झणजे झाले. दशरथ० - बहुत उत्तम आहे. (असें ह्मणून लम समारंभ करितात. चाहों वा- जनात. सर्वांस आनंद होतो. २ असे झाल्यावर सर्व निघून जातात. (चतुर्थीक संपूर्ण समाप्त.