पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जानकीस्वयंवर नाटक. (रावण कोदंड घेऊन सज्ज करीत आहे तो जानकी त्यास पाहून पाये जानकी०- शिव शिव परमेश्वरा, आतां या धष्टपुष्टानें जर धनुष्याचा भंग केला तर मात्र विलक्षण प्रसंग प्राप्त होणार आहे याकरितां आपलें जें आ राध्य दैवत कैलासनाथ याचें चिंतन करावें ह्मणजे तो सकल संकटांपासून मुक्त करील. ( असें झणून शंकाराची स्तुति करिते श्लोक. ९ ३२ झालें धांवे शंकर संकटांत मजला नारीउमेच्या धवा ॥ आला को- उनि दुष्ट दैत्य इकडे पाहीं विभो येधवां ॥ रामावांचुनिकाय वांचुनिकचा जाणोनियां प्रार्थिते ॥ बारी हैं मम विमशीघ्र सदया चिंतूनियां वंदिते ॥ १ ॥ ८ याप्रमाणें जानकीचें स्तवन श्रवण करून शंकरानें चापावर आपले असं रख्यात गण गुप्तपणे बसवून तें धनुष्य भार भून केलें शतानंद ० - दशानना, ही जानकी आली धनुष्याचा भंग कर. (दशकंड चाप उचलण्यास जो प्रयत्न करितो तों तें चाप त्याचे हृदयावर पडतें: रावण०- (धनुष्याच्या भारानें भस्त होऊन.. अंजनी गीत. शिवशिव पाशामाजी पडलों ॥ दुर्दैवानें कैसा अडलों या चिकांबिरानळिं सांपडलों ॥ उपायनच कांहीं ॥ १॥ मजपा सुनि अपराध जाहला ॥ काय दयाब्धे यास्तव घाला ॥ सभे- माजीसहर आला ॥ नचले बळ कांहीं ॥ २॥ पूर्णभक्त मज मानुनि दिधलें ॥ आत्मलिंग तें जें कां पहिले सरखाराम प्रभुपुढे बाहुलें ॥ केवळ मी जाणा ॥३॥ 1 श्लोक. कोणी धांडुनि वांचवा मजसभेमाजी भले येउनी ॥ झालें दीन तसा बहू विकल हो हा रंगणी पाहुनी ॥ प्राणांचें अजिं दान द्या कवतुकें केंवी धरूं धीर हा॥ साष्टांगें नमितों मुद् नृपवरा की केश होनीमहा ॥ १ ॥