पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक २रा. घडिघडि घडिचरण तुझे ॥ आठचती रामा ॥ आसनिंश- यनीभोजनिं छंद तुझा आह्मां ॥ ध्रु०॥ दृश्यातित पूर्ण- ●ानित्यनिर्षिकारा॥ अंबुजदल नयन विभो सुनिहृदयविहारा ॥ घडि घडि ० ॥ १ ॥ सर्वसाक्षि सर्वोत्तम सर्वसगुण रूपा ॥ प्रेममया सौरव्य सिंधु दशरथकुलदीपा॥ घडिघडि ०॥ २॥ .नात माय बंधनाथ तूंचि एक पाहीं॥ केशव ह्मणे करीदया • शरण तुझेपायीं ॥ घडि ० ॥ ३॥ राम०- हे महाभागे अहल्ये, तुजसारख्या महापतितेला दूषण ठेविणा- र याजगतांत कोण आहे? तूं स्वयमेव मुक्त आहेस, आणि माझा तुला असा वर आहे की, तुला इच्छामरण प्राप्त होऊन इहपरस्फरवाचा अनुभ- व तूं यथेच्छ ग्रहण करशील. आणि प्रभात काळी जे तुझें नामस्मरण करि तील ने पंच महा पातकां पासून मुक्त होतील असे आती भी प्रस्तुत अधिका- राप्रमाणं मणाम करितों, आशीर्वाद देऊन माझ्या ऐहिक सरवास वृद्धिकर मागणे ह्मणून हेंच आहे. अहल्या :- नथास्तु, रामचंद्रा, वर्णाश्रमांप्रमाणें मीतुला वंद्य आहे हें खरें परंतु वास्तविक पाहिल्यास तुझ्या चरण रजाची सेवा करण्याचाही अधिका- र मला नाहीं. असो तर आती वरपाणि तुझ्या मस्तकावर ठेवून पतिवर- णांची सेवा करण्याकरितां गमन करितें. (मस्तकावर हस्त ठेवून निघून जाते. विश्वामित्र०- बारामचंद्रा, रथाची सिद्धता सल्वर करा. आतां येथून कपूर सन्निध राहिले आहे. ( असें ह्मणून सर्व निघून जातात.) • दुसरा अंक समान २ → अंक ३रा. स्थळ. जनकपुरांतील कृत्रिमीयान. ● पायें-१ जानकी • कनक लतिका ३ मदनकलिका. ( जानकीच्या स०) .