पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ १८५ जानकीस्वयंवर नाटक. वरुनी पाहे जाणे तें तूर्ण ॥ ६॥ कोपुनि मुनिवर बोले सं- तितें होसिल गहनी चंडशिला ॥ प्रार्थितां सद्भावा- ने तिजसिअनुग्रहमग केला ॥७॥ भेतेमाजी नृपदाश- रथी रमानाथपथिजातांना ॥ चरण धूलिनें तारिल तु- जला सर्ववृत्त यापरिमाना॥ ८॥ उरिरामा गौतम- भार्या करिउपकारा याकाळीं ॥ फार काय मी सारसां- गतों बादआपुलें सांभाळीं ॥९॥ सरखारामप्रभु तैंदा- शरथी बोले आज्ञा मज मान्य ॥ परि मुनिभार्या को- सल्येपरि परस्पर्श तिस नचि धन्य ॥ १०॥ ॥६॥ राम० - मुनिवर्य, आपली आज्ञा मला शिरसा मान्य आहे खरी परं- नु. 49 साकी. वर्णमाजी श्रेष्ठ द्विज त्यां माजि तपोधन जाण ॥ तत्पली तें स्पर्श कसा मी होइल कीं अपमान॥ साध्वीभिजगहूं द्याही॥ यास्तव शंकित मन पाहीं ॥ १॥ विश्वामित्र० - ९ सप्रेम होऊन वत्सा रामचंद्रा, तुझी सरल हृदय- ना किती ह्मणून वर्णन करावी! आमच्या सारख्या अनाथ जीवां करितां आपण स्वतां सगुणत्व धारण करून वर्णाश्रमांप्रमाणें इतक्या नम्रते- नैं वर्तन करितो आहेस. तस्मात् तूं धन्य आहेस. रामा, हें भाषण अज्ञा- नीजनांस योग्य परंतु आह्मां सारख्या पट्ट्टरतांस असें फसविणें यो- ग्य नाही. मग व्यर्थ कशाकरितां मोहपाशांत बद करितोस आतां या गौतम भार्येचा उद्धार कर ह्मणजे झालें. Y · "रामचंद्र चरण धूलिनें स्पर्श करितो आणि ती दिव्य रूप धारण करू- न मगर होते.) अहल्या:- प्रभो जगलाया, हेपरमेश्वरा तुझ्या चरणकमल स्पर्शाने परिपूत झालेली दासी अनन्यभावें करून तुला वंदन करित आहे. पति- तोदारणा, तुझ्या स्तोत्या विषयी साक्षात् विरंचि, चारि वेद आणि सहा शास्चेंही कुंठित झाली मग माझी अबलेची कथा काय? पट्. ( राग झिंझोरी..