९ १६ जानकी स्वयंवर नाटक: कामारण्य दुष्ट नाटका रामें जाउनि वधिली ॥ सर्वजनां ला सौरव्य जाहलें नीच कथा तुज कथिली ॥ केलीशा- पमुक्त जिला परिसें भायें चरिनाला ॥ १ ॥ गाधिज मुनि बरच भाण कराया राज कुमर ते गेले ॥ - बाहु मर्दुनि श्वल निवटीले मारीच्या उडपीलें । सागर पारचितो केला परिसा भाविक फरख झेला ॥ १॥ " 6- विदूषक - एकूण रामचंद्रानें पराक्रम करून राक्षसांचा पराभव केला, तदनंतर पुढे काय झालें में सांगा पाहूं १ सूत्रधार० - भारिषा, सावधान चित्तानें श्रवण कर. आनो रामचंद्र का- मारण्यांत प्रवेश करणार तेव्हां अग्रभागी काय चमत्कार होतो तोतर पहा. विदूषक ०- बहुत उत्तम आहे. आपल्यास तर तेंच पाहिजे. (असें ह्मणून दोघे निघून जातात. २ ९ इतक्यांत विश्वामित्रा सहित राम लक्ष्मण प्रवेश करितात ) विश्वामित्र - राम चंद्रा, आतां आपण कामारण्यांत प्राप्त झालों, आ णि ज्या कार्याकरितां दशरथराजापासून त्याचें पुत्र मागून आणिले, तो तर कार्य भाग झालां येणें करून चित्नाचें ठायीं जो आनंद झाला तो या ब्रह्मांड सुचनांत सभावत नाहीं. दिंडी. जनक नृपतीचें पत्र मला आलें ॥ लम जानकिचें करूं.. सिध्द झाले ॥ सकल राजे बाहूनि आणियेले ॥ ह्मणुनि जातोंमी तेथ सौरव्य मेळें ॥ १॥ २- · आंधी. रामा, लक्ष्मणा सहित गलांही यावें कौतुकार्थ॥ सन्मा- ने जनके दशरथ ॥ स्वयंवरा सी बाहिला ॥ १ ॥ राम० - स्वामी महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे आह्मीं येण्यास सि- छ्च आहोत. विश्वामित्र०- उत्तम आहे, आनो रथ सिद्ध करण्यास सारथ्यास आ-
पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/१८
Appearance