पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूत्रधार अंक २रा. स्थळ. विश्वामि- कामारण्य. पायें - १ सूत्रधार- २ विदूषक - ३राम - ४ लक्ष्मण - ५ अहल्या - ६ विश्वामित्र. सभा- reg अहल्या. (सूत्रधार विदूषक प्रवेश करिनात. विदूषक - कां सूत्रधार, विश्वामित्र ऋषि राम लक्ष्मणांस घेऊन गेले, पु- दें काम झालें तें तर सांगा पाहूं. सूत्रधारै०- मारिषा, रामलक्ष्मणांस गाधिज मुनीनें बलातिबलावियांचें दान केल्यानें त्यांजला क्षुधा तणेंची बाधा झाली नाहीं. विदूषक - मग पुढे काय झालें. सूत्रधार ०- साकी..