पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १ला. हरितों मी माणते ॥ दुष्टांचे त्यासि देतों मोक्षाचें स्थान में ॥ मुनिवर्या तोषवूनी येइन कींवाटतें ॥ चाल ॥ सखा- राममभू बोले कुतुकातें या पहा ॥ नाताया०॥ १॥ - विश्वामित्र० - वाहवा! काय! मंजूळ आणि गंभीर, पराक्रम सूचक श ब्दचातुर्य आहे पहा! कसें झालें तरि तें राजनीज मग काय पहावयाचे आहे ? दशरथा, कुमरांच्या वाणीकडे चांगलें लक्ष दे. • दशरथ०- विश्वामित्र महाराज, पूर्वी अज्ञान बुद्धीनें मी पुत्राविषयीं विलाप केला परंतु आता अज्ञानाचें निरसन झाले हे उभयतां पुत्र आपण घेऊन जायें. आणि पुनरपि माझी त्यांची सत्वर भेट करा झ- णजे झाले. या दासांची विज्ञप्ति ह्मणून इतकीच आहे ९ विश्वामित्र हर्षभरानें उभयतां राजकुमारांस घेऊन जातो आ णि दशरथ राजा विश्रांति घेण्यास उद्यानांत गमन करितो. ओबी तदनंतर कौशल्या सती ॥ सखियांसहित निश्चिती ॥ येत्ती झाली सभेप्रती ॥ परम कौतुकें करूनिया ॥१॥ कौशल्या:- अगेवासंतिके, पहा आज माझा दक्षिण नेत्र किती स्फु- रण पावतो तो यावरून काय अनिष्ठ आहे तेंहि समजत नाही, करावं तरि काय मेलं? कोणी नागरिक रिलयाही आल्या नाहीत. आतो तूं प्रथमता बसिष्ट गुरुजीकडे जाऊन विघ्ननिरसनार्थ कांहीं हवन करण्यास सां ग आणि तिकडून माघारी येतांना माझा राम चंद्र कोठें क्रीडा करीत असे- ल त्यासही घेऊन ये झणजे बरें होईल. - इतक्यांत रथारूढ झालेले रामलक्ष्मण प्रवेश करितात.) श्रीराम०- माते हा बालक रामचंद्रलक्ष्मणा सहित वंदन करितो आहे कौसल्या- • वत्सा चिरायू हो. ८ सिद्धता पाहून) कां रामचंद्रा, प्रा. पाना आं समागमें तूं आरण्यांत मृगया करण्यास जातो आहेस काय? दिंडी. पथीं जातां तुज लका आजिवेगें धातृषा लागे॥ ह्मणुनि कथितें बार- ॥ उष्ण लागे तुज करिल कवण छा-