पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जानकीस्वयंवर नाटक. ● इतक्यांत विश्वामित्र प्रवेश करितात ? जाणें ? वसिष्ठ - पद: तीन ताली कुंवरीच्या चाली०) राया पाहसिं काय आतां ॥ध्रु० ॥ सत्वर जाऊनि चरण नमीतूं ॥ कौशिक मुनिनाथा ॥१॥ तव सद्भावें उदय पाच- ला यास्थलिं हासविता॥२॥रायाणा शांतचित्यातें सन्मा नुनिया " काय करूंगा था|| ३|| सरखाराम प्रभुदाशरथीगु ण ॥ गाउनि करिसमता ॥ राया०॥ ३॥ दशरथ०- वंदन करून महाराज, अनंत अपराधांची क्षमा करून या सेवकाचे संरक्षण करावें. साकी. अज्ञानानें जें घडलें पातक तें नमानिती आर्य॥ मंदम- तीमीनदुपरि आहे चुकलें अपुलें कार्य ॥ आतां अवरा कोपातें ॥ रक्षामुनिवर मानें ॥ " विश्वामित्र 10- दशरश्न राजा, व्याविषयासंबंधी माझ्या मुखांतून एकाही अक्षराचा उद्गार निघाला नाहीं. . मग तूं अंतः करणांत बापा खेद कांरे क- रितोस; अग्रभागी जो कार्यभाग असेल तोकर झणजे झालें. अवकाश थोडा राहिला आहे. ९ इनक्यांत रामलक्ष्मणांसपाचारण जाते व तेकुमारोचित वेषानें प्रवेश क- रिलात. > दशरथ ०- ( उभयतांस अंकावर घेऊन.) बालकानो, गाधिज मुनीच्या भरवास निशाचर उपद्रव करितात. यास्तव त्या स्थळापर्यंत गमन करून यागाचें संरक्षण करावें. या प्रमाणें स्वामी महाराजांची इच्छा आहे आ- णि त्या अन्वयें माझी तुझांस आज्ञा आहे. तर सत्पर गमन करा, ह्मण- जे त्यांचे मनोरथ पूर्ण होतील. रामलक्ष्मण १०- (वीरश्रीनें) C पद वस्त्रानें देह सारा सुंदरिनें झाकि ताना या सूर्यवंशी आह्मांसी जन्म हा ॥ असता ही शत्रु गांजी ऋषिलागी तें पहा ॥ 5०॥ करिं धरुनी चाप बाण