पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ५७ यमक, यति, अक्षर अाणि गण यमक हें जसें विरामापूर्वी म्हणजे चरणान्तों साधण्यांत येतें तसेंच तें चरणारम्भौंहे साधतात, ( १) ‘ पम्पातीरीं मग वसे शम्पाशतरुचिचाप सम्पाया धृति विरह दे कम्पा झुठबुनि ताप.' (मोदोरा ३७) (२) “ शङ्का हरुनी बिभीषणा रड्का सङ्गरधार पङ्कापहगुणसिन्धु दे FRA लङ्का श्रीरघुवीर. ” ( मोदोरा ६५) (३) ‘ वन्देऽहं विट्ठलं दातुं शं देहं धृतवान्प्रभुः संदेह। हन्त मुदिती मन्देहं योंऽशुमानिव.?' (मोस्फुका ११३६ ) (४) ‘ पड्कराशिमपि पावनकीर्त रङ्कराजमव मां करुणाब्धे शङ्करानतमल तव कर्तु कं कराब्जमनघं न सदीडयम्” (मोस्फुका १।१८३ ) पुढील दोन झुदाहरणांत अनुक्रम आद्यन्तिक आणि अन्तादिक यमक आहे असें म्हणतात; पण वस्तुतः हीं अनेकाक्षरावृत्तीचीं झुदाहरणें आहेत. (१) *शोक लास्य करी हृदङ्गणिं, कण्ठ केवळ शोकला, कोमलाननपूर्णचन्द्र तिचा तदा बहु कोमला; कां पती रुसला? म्हणे, सकलेन्द्रियें बहु कांपती, भार तीस निजाङ्ग होय, वदे अशी मग भारती.”(मोकुल ४७१) (२) ‘तेची चिरजीव जगीं जहाले हाले जयांचे स्मरणें धरा ही,
पान:छन्दोरचना.djvu/84
Appearance