Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना R औीश्वराचें अस्तित्व या सर्वोच्या अचल अॅक्याची निदर्शना ॥ R भूतकालांतली भावजीवना, वर्तमानांतली वरतराशा, °ी भवितव्यांतली भाग्यदेवी ॥ R हृदयाची स्फूर्ति, अच्छेची पूर्ति, माड्गल्याची कीर्ति ॥ Y श्री हृदयशारदा ही सर्वस्वाने अर्पिलेली वाग्वैजयन्ती सदैव कण्ठांत धारण करो. ॥ t -गोविन्दाग्रज गोविन्दाग्रजांच्यावेळीं स्वैरपद्याची चळवळ असती तर हें स्वैरपद्याचें विडम्बनन्च आहे असें वाटलें असतें. यानन्तर १९३० च्या जानेवारीमध्ये लिहिलेली सुहृत्चम्पा कवीची ओक कविता * साधना आणि अितर कविता' या सङ्ग्रहामध्ये प्रकाशित आहे. ही सहेतुकपणें Free Verse म्हणून रचिलेली आहे.

  • पुनरावृत्ति

कां अजुनी लाजरें मुख ? बघ इकडे-(‘ अं हं ”)- दिव्य जणूं माधुर्यच विकसलें, नाही मी हासणार मग झालें ? वद तर ओकदाच मधुबाले(‘ मी नाही ह ”)- ‘ किती सुरेख !”- नच लाजुनी.?' (साआअिक १०)