Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/543

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ԿՀo झुषा- निकें महाराजरमणी- मूर्वे, वोसणशी का? महाराज गे मी आहे की महादेवी. ” ९ दोहा छन्द [। प। - - - ऽ ऽ। प।+] १२ अक्षरें “ गृहाप्रति ममता - ० देऔ शोभा फार् प्रेम तेथे वसतां - ० सुख नान्दणार्या शान्ति तेथे राहती तृसि तेथे नान्दती वेळ वेगें क्रमती - ० सर्व साधणार्या १ गृहीं जया ममता - ० क्रोध न तिथे प्रेम गृहीं वसता - ० न हेवा तिथे झोपडाँत नान्दलों दुक्खहानि पावलों प्रेम बद्ध राहिलों - ० सर्व साहवे ”. २ (झुस ४५२ ) या छन्दाच्या कडब्यांत अन्तरा आहे. १० चक्रपाणि छन्द | -- । - - - ऽ ऽ । प । - - } ११ अक्षरें

  • पहिली बोलली - ० सुताराची साळू तिच्या अड्गणीं - ० खेळतसे बाळू दुसरी बोलली - ० तेलड्याची गङ्गा तिच्या अङगणी - ० घाली हरि पिङ्गा तिसरी बोलली - ० ब्राह्मणाची झुमा तिच्या अड्गणीं - ० खेळे हरि झिम्मा चौथी बोलली - ० मराठ्याची राणी तिच्या अड्गणीं - ० खेळे चक्रपाणी ” (प्राचीन पद्य) ११ वंशमणि छन्द [। प। प । - - ) १० अक्षरें
  • निखळून गगनांमधून

पडतां हें वेगें कोसळून