Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/541

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ზჯზ4 (२)* पाखरांची शाळा भरे पिम्पळा -० वरती चिमण्यांचीं पोरें भारी गोङ्गाट -० करिती. झुतरतें अंधून, जाते टळूनी -० दुपार पारावर जसा यांचा भरती -० बाजार.” ( पारा ६६ ) मायदेवकृत 'गोकुळ? (माभा ७४) या कवितेची रचना शिथिल आहे. ५ लवड्गलता छन्द [। प। प। प। --] १४ अक्षरें ( R ) ‘ सौरी झालें जनों राम केला धनी. ध्रु० शान्तिगुन्ती घेझुन्हातीं भक्तिचोळी ल्याली, मीतूपण ठावें नाही विसरून गेली. कर्म नेणें धर्म नेणें, नेणें आम्ही काही ज्ञानदेव म्हणे आम्हां येणें जाणें नाही.” ( ज्ञापस १/६ ) (२) *येओीं गा तू येअीं गा तू पण्ढरीच्या राया तुजवीण शीण वाटे, क्षीण झाली काया, याति हीन मति हीन, कर्म हीन माझें; दीननाथ दीनबन्धु नाम तुम्हां साजे. विटेवरी झूभा नीट कर्टीवर कर, तुका म्हणे आम्हां हेचि ध्यान निरन्तर” (तुका-पस १/८१) (३) *ये ग ये ग चिह्नपू. धृ० हात हलवून तुला किती वेळा बाहूं? १ तुझ्यासाठी कापसाचें घर केलें मञ्थू.” २ (मागत्र्यं-आमा जुलै १९३६) ज्ञानेश्वर पृ. ७७, पद्य ३१ वें (चित्राशाळा प्रत), तुकाराम (२/१५०, अभड्ग क्रम २४९९-२७५२ अिंदुप्रकाश गाथा.), 'रूपगर्विता' ( देवाना-कार ४०/७) 'सुना, सुना? (माअ ८), 'वाघ्याचें गाणें' (खेप्र १७) अित्यादि गीतें या छन्दांत आहेत.